धुळे : शहरातील चितोड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू, परिसरात शोककळा अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य... मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात बंब बोले, हर हर महादेवाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला प्रारंभ ''मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना...''; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस मुंबईत जिओचं नेटवर्क गेल्या तासाभरापासून बंद माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र आसाराम हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली होती झटापट पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र हारदे यांचा मृत्यू, गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली झटापट ‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी जिल्हा पोलीस दलातील ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दुपारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत केला होता डान्स
Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर हे आपल्या लाडक्या लेकीसह घरी पोहचले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. ...
नुकत्याच आईबाबा झालेल्या रणवीर-दीपिकाला भेटण्यासाठी किंग शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
रणवीर आणि दीपिका यांचं अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ...
Rakhi Sawant And Deepika Padukone : दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ड्रामा क्वीन आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंतनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये जाऊन बेबी गर्लसाठी खेळणी खरेदी केली आहेत. ...
रणवीर - दीपिकाने मुलीला जन्म दिला. या दोघांच्या बाळासाठी नेटकऱ्यांनी एक खास नाव सुचवलंय जे ट्रेंडिंगवर आहे (ranveer singh, deepika padukone) ...
Deepika-Ranveer: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आईबाबा झाले आहेत. रणवीर-दीपिकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...
कालच दीपिका आणि रणवीरने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं होतं. ...