मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, नारायण राणेंना सांगितलेले; ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांचा दावा पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर जळगाव जा. मतदार संघात ३.१९ टक्के मतदान "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन अकोला मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदार संघातील तीन केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदानाला थोडासा विलंब आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क बिहारमध्ये मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले.
रणवीर सिंग, फोटो FOLLOW Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी महागडे गिफ्ट्स दिले आहेत. ...
Deepika Padukone Ranveer Singh parents to be ...
स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात... ...
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी खलनायकाची भूमिका करूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनीही इतिहास रचला. ...
हिंदी चित्रपटसृष्टी ही भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टीपैकी एक आहे. पण या अभिनयाच्या विश्वात आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही कलाकरांना मोठ्या संघर्षाला तोंड घ्यावे लागले. अशा कलाकारांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दसल आपण जाणून घेणार आहोत. ...
Bollywood: कलाकार एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोटीच्या कोटी रुपये फी आकारतात. या कलाकारांची फी ऐकून डोळे नक्कीच पांढरे होतील. ...
धोनी फारसा पार्ट्यांमध्ये दिसत नाही, पण काल तो एक मुलीसोबत दिसला... ...