रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Shahrukh khan: अलिकडेच शाहरुखने अल्लू अर्जुनच्या राका या सिनेमाचं कौतुक केलं. मात्र, धुरंधरविषयी त्याने जराही भाष्य केलं नाही. त्याचं हे वर्तन पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलं ट्रोल केलं होतं. ...
धुरंधर'च्या दोन्ही भागांत दिसलेला असाच एक कलाकार म्हणजे मानव गोहिल. 'धुरंधर २' नंतर रणवीर सिंग किती बदललाय? याचा मोठा खुलासा मानवने केला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत. ...