Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्यात काय चर्चा झाली होती? 'आखिरी सवाल'चा टीझर रिलीज, संजय दत्तची प्रमुख भूमिका - Marathi News | Aakhri Sawal Teaser starring sanjay dutt meeting hedgewar and mahatma gandhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्यात काय चर्चा झाली होती? 'आखिरी सवाल'चा टीझर रिलीज, संजय दत्तची प्रमुख भूमिका

संजय दत्त यांचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे ...

तापसी पन्नूचा 'कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' आता घरबसल्या पाहता येणार! 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार - Marathi News | Taapsee Pannu Movie Assi Ott Release Date Zee5 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तापसी पन्नूचा 'कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' आता घरबसल्या पाहता येणार! 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार

आता थिएटरनंतर 'अस्सी' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

सासरे-जावई एकत्र! 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला? - Marathi News | Dhurandhar The Revenge Controversy Dhruv Rathee Ranveer Singh Prakash Padukone Ad Bhavandar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सासरे-जावई एकत्र! ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ...

'धुरंधर'ला आव्हान द्यायला पाकिस्तान घेऊन येतोय 'मेरा ल्यारी' सिनेमा; शहराची खरी बाजू दाखवणार - Marathi News | pakistan made mera lyari movie clear answer to ranveer singh dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर'ला आव्हान द्यायला पाकिस्तान घेऊन येतोय 'मेरा ल्यारी' सिनेमा; शहराची खरी बाजू दाखवणार

 'धुरंधर' पाहून पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असणार हे उघड आहे. आता याच सिनेमाला उत्तर म्हणून पाकिस्तानने आता 'मेरा लयारी' (Mera Lyari) चित्रपट बनवला असल्याची चर्चा आहे. ...

आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?" - Marathi News | Alia Bhatt And Sadhguru Talk About Sleep Schedule | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?"

कसं आहे आलिया भटचं वेळापत्रक? ...

IPL मध्ये आजवर टीम का खरेदी केली नाही? अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला- "माझ्या बजेटच्या बाहेर..." - Marathi News | abhishek bachchan on why he not buy any team in ipl cricket league | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :IPL मध्ये आजवर टीम का खरेदी केली नाही? अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला- "माझ्या बजेटच्या बाहेर..."

प्रो कबड्डीमध्ये 'जयपूर पिंक पँथर्स' आणि फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन FC' सारख्या यशस्वी संघांचा मालक असूनही अभिषेकचे IPL सारख्या मोठ्या स्पर्धेपासून दूर राहणे अनेकांसाठी आश्चर्यकारक होते. ...

मोठ्या बहिणींच्या सावलीत राहूनही निर्माण केलं स्वतःचं अस्तित्व; कोण आहेत उषा मंगेशकर? - Marathi News | asha bhosle sister usha mangeshkar story Marathi news | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोठ्या बहिणींच्या सावलीत राहूनही निर्माण केलं स्वतःचं अस्तित्व; कोण आहेत उषा मंगेशकर?

उषा मंगेशकरलता दीदींच्या सेवेसाठी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, केलेला मोठा त्याग ...

'गँग्स ऑफ वासेपूर'चा फॅन निघाला एड शीरन; हुमा कुरेशीने सांगितला भेटीचा भन्नाट किस्सा - Marathi News | huma qureshi reveals hollywood singer ed sheeran has seen gangs of wasseypur and he liked it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गँग्स ऑफ वासेपूर'चा फॅन निघाला एड शीरन; हुमा कुरेशीने सांगितला भेटीचा भन्नाट किस्सा

हुमाने दिग्दर्शिका फराह खानच्या पार्टीत एड शीरनशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. ...

Bhoot Bangla Runtime: ६३ सीन्स कट झाले! आता काय असणार 'भूत बंगला'चा रनटाइम? मोठी अपडेट समोर - Marathi News | What will be the runtime of the movie Bhoot Bangla movie Big update revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bhoot Bangla Runtime: ६३ सीन्स कट झाले! आता काय असणार 'भूत बंगला'चा रनटाइम? मोठी अपडेट समोर

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे ...