Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची हवा
'स्त्री २'
सेलिब्रिटींचा बाप्पा २०२४
बिग बॉस मराठी ५
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
दाक्षिणात्य सिनेमा
दाक्षिणात्य सिनेमा :
'देवरा पार्ट 1' ट्रेलर आऊट, Jr NTR अन् सैफ अली खानमध्ये जबरदस्त फेस ऑफ; उत्सुकता वाढली
'देवरा पार्ट १' च्या ट्रेलरने सोशल मीडियावर काही वेळातच धुमाकूळ घातला आहे. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."
रश्मिकाच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला; पोस्ट शेअर करून दिली माहिती
अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!
स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!
रश्मिका मंदानाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
हिरवी साडी अन् डीप नेक ब्लाऊज; कृती शेट्टीच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटेना
दक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेत्री कृती शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे. 'उप्पेना' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स!
दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. ...
दाक्षिणात्य सिनेमा :
'G.O.A.T' सिनेमात महेंद्रसिंग धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटर घेतलं डोक्यावर, व्हिडीओ व्हायरल
थलापती विजयच्या 'G.O.A.T' सिनेमात धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच कल्ला केलेला दिसला ...
दाक्षिणात्य सिनेमा :
मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप
मल्याळम इंडस्ट्रीला सध्या एकामागून एक हादरे बसत असून नुकतंच इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शारीरिक शोषणाचे आरोप लागले आहेत ...
दाक्षिणात्य सिनेमा :
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर; आपत्तीग्रस्तांसाठी महेश बाबूने केली मोठी घोषणा
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळेहजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. ...
Next Page