लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

"इतक्या लवकर कोरोना बरादेखील झाला?", अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला ट्विंकलसोबत पोहचला अक्षय कुमार, चाहते हैराण - Marathi News | Corona was cured so soon?, Akshay Kumar arrived at Anant-Radhika's reception with Twinkle, fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतक्या लवकर कोरोना बरादेखील झाला?", अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला ट्विंकलसोबत पोहचला अक्षय कुमार, चाहते हैराण

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या (Anant Ambani-Radhika Marchant Wedding) रिसेप्शनला उपस्थित होते. ...

'शूटिंग घाईत संपवतो म्हणूनच सिनेमे फ्लॉप', आरोपांवर अक्षयने दिलं उत्तर; म्हणाला, 'हे तेच लोक...' - Marathi News | Akshay Kumar replied on allegations made on him that he wrap shooting in hurry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शूटिंग घाईत संपवतो म्हणूनच सिनेमे फ्लॉप', आरोपांवर अक्षयने दिलं उत्तर; म्हणाला, 'हे तेच लोक...'

जास्तीत जास्त सिनेमे करण्याच्या नादात अक्षय घाईघाईत शूटिंग पूर्ण करतो असा त्याच्यावर नेहमी आरोप होतो. ...

अक्षय कुमारच्या 'सरफिरा'ला तारणार का चहा अन् समोसे? सिनेमाची विशेष ऑफर जाणून घ्या - Marathi News | Akshay Kumar Sarfira movie special combo offer tea and samosa with ticket | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'सरफिरा'ला तारणार का चहा अन् समोसे? सिनेमाची विशेष ऑफर जाणून घ्या

अक्षय कुमारच्या सरफिराची कमाई वाढावी म्हणून निर्मात्यांनी खास ऑफर ठेवली आहे. याचा सिनेमाच्या कमाईमध्ये फायदा होणार का, हे पाहावं लागेल (sarfira, akshay kumar) ...

'हाउसफुल ५'मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार हा अभिनेता, निर्मात्यांनी केलं कन्फर्म - Marathi News | The actor who will appear in 'Housefull 5' with Akshay Kumar, the producers have confirmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाउसफुल ५'मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार हा अभिनेता, निर्मात्यांनी केलं कन्फर्म

Housefull 5 : बॉलिवूडचा लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट 'हाऊसफुल' म्हणजेच 'हाऊसफुल ५'च्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देऊन लोकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. ...

'राजीव भाटीया'चा 'अक्षय कुमार' कसा झाला? अखेर अभिनेत्याने इतक्या वर्षांनी खरं कारण सांगितलंच! - Marathi News | Akshay Kumar on why he change og name rajiv bhatia real reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजीव भाटीया'चा 'अक्षय कुमार' कसा झाला? अखेर अभिनेत्याने इतक्या वर्षांनी खरं कारण सांगितलंच!

अक्षय कुमारने त्याचं खरं नाव राजीव का बदललं यामागचं खरं कारण अनेक वर्षांनी सर्वांना सांगितलंय (akshay kumar) ...

अक्षय कुमारचा अजून एक फ्लॉप! 'सरफिरा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' रुपये - Marathi News | akshay kumar sarfira movie fails to entertain audience first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा अजून एक फ्लॉप! 'सरफिरा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' रुपये

अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. पण, अक्षयचा हा सिनेमाही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन येऊ शकला नाही. सरफिरा सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आला आहे.  ...

'सरफिरा' रिलीज होताच अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह, अंबानींच्या लग्नसोहळ्यालाही जाणार नाही - Marathi News | Akshay Kumar tests corona positive after Sarfira release won't even go to Ambani wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरफिरा' रिलीज होताच अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह, अंबानींच्या लग्नसोहळ्यालाही जाणार नाही

काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानींनी अक्षय कुमारच्या घरी जाऊन त्याला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. ...

'सरफिरा'च्या शूटींगवेळी असं काय घडलं की वडिलांच्या आठवणीत अक्षय कुमार ढसाढसा रडला? - Marathi News | akshay kumar cried during shooting of sarfira movie remember his father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरफिरा'च्या शूटींगवेळी असं काय घडलं की वडिलांच्या आठवणीत अक्षय कुमार ढसाढसा रडला?

अक्षय कुमारने 'सरफिरा' सिनेमाच्या शूटींगवेळी आलेला भावुक अनुभव सांगितला आहे (akshay kumar, sarfira) ...