आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला...
रेल्वेची मनमानी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनता; वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑगस्टपासून सुटणार नांदेडहून ...
प्रस्तावित जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी गत ६६ दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन करीत आहेत. ...
विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेलेली आई सावळ्याच्या दर्शनाविनाच आली माघारी ...
दिंडीत हरवलेल्या मुलाचा मृतदेहच समोर आल्याने आईने एकच हंबरडा फोडला. ...
छेडछाडीचा विरोध केल्याने कुटुंबावर हल्ला; ९ जणांवर गुन्हा दाखल ...
पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन ...
विभागात आतापर्यंत २ कोटी २१ लाख ५२ हजार ६५६ कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. यातून ४७ हजार ८३८ नोंदी आढळून आल्या ...
जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना, बदनापूर व भोकरदन येथे भूसंपादन प्रक्रियेस वेग आला आहे. ...
भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ठराव ...
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी तरुणावर काळाने वाटेतच घाला घातला. अंघोळीसाठी निरा नदीत उतरला आणि काळाने डाव साधला. ३६ तासानंतर गोविंदाचा मृतदेह हाती लागला. तो मृतदेह बघून कुटुंबीयांनी आक्रोश केला. ...