Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:13 IST2025-07-09T07:12:27+5:302025-07-09T07:13:42+5:30

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope 9 july 2025 know what your rashi says rashi bhavishya | Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग

मेष

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने आपली कामे बिघडतील... आणखी वाचा

वृषभ

आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल... आणखी वाचा

मिथुन

आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजन व आनंदाचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल... आणखी वाचा

कर्क

आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील... आणखी वाचा

सिंह

आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळेल... आणखी वाचा

कन्या

आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील... आणखी वाचा

तूळ​​​​​​​

आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील... आणखी वाचा

वृश्चिक

आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख - शांति नांदू शकेल... आणखी वाचा

धनु

आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करू शकाल. आर्थिक फायदा होईल. नातेवाईकांकडील मंगल कार्यात सहभागी व्हाल... आणखी वाचा

मकर​​​​​​​

आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कुंभ

आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील... आणखी वाचा

मीन

आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल... आणखी वाचा

Open in app

Web Title: Today Daily Horoscope 9 july 2025 know what your rashi says rashi bhavishya