आजच्या फसव्या दिवशी कोणा एकाशी व सर्वांशी संप्रर्क साधताना सावध राहण्यास गणेशा सांगत आहे. त्यामुळे आपण विशेषतः आपल्या व्यवसायात किंवा व्यापारात संभाव्य वाद व भांडणे टाळावीत. अन्यथा लोक आपल्या बद्धल गैरसमज करून घेतील. ह्याचा आपल्या संबंधावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.