आज चंद्र 04 ऑगस्ट, 2025 सोमवार च्या दिवशी वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.