Lokmat Astrology

दिनांक : 02-Oct-23

राशी भविष्य

 मेष

मेष

02 ऑक्टोबर, 2023 सोमवार मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. धन प्राप्ती संभवते.

राशी भविष्य