Lokmat Astrology

दिनांक : 19-Apr-24

राशी भविष्य

 मेष

मेष

ह्या आठवडयतात आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल. तेथे गेल्याने सर्वजण खुश झाल्याचे दिसून येईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. प्रणयी जीवनातील गोडवा टिकून राहील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. भावाच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यापारात यश प्राप्ती होईल. धन लाभ संभवतो. खर्चात वाढ होईल, परंतु प्राप्ती सुद्धा वाढेल. आपण स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. आपली प्रकृती ठीक राहील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील. आपले मन विचलित होऊ न देता अभ्यास केल्याने त्यांना अपेक्षित परिणाम मिळतील. बाहेर जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नका.

राशी भविष्य

19-04-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 07:50 to 09:25

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:39 to 9:27 & 15:3 to 15:51

राहूकाळ : 11:00 to 12:35