Lokmat Astrology

दिनांक : 19-Apr-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

ह्या आठवड्यात आपणास स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे लागेल. असे केल्यानेच आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. प्रणयी जीवन असो किंवा वैवाहिक जीवन आपण त्यात खुश व संतुष्ट असल्याचे दिसेल. काही महत्वाच्या कामात आपणास भागीदाराची साथ मिळाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. आर्थिक बाबतीत चढ - उतार आले तरी आपणास चांगली प्राप्ती होऊ शकते. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या व्यवसायास वेगळ्या दिशेत प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळविण्यात यश प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांनी एखादे ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. असे झाल्यामुळे त्यांची शिक्षणातील गोडी सुद्धा वाढेल. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. अशक्तपणा संभवतो.

राशी भविष्य

19-04-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 07:50 to 09:25

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:39 to 9:27 & 15:3 to 15:51

राहूकाळ : 11:00 to 12:35