'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
२० व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. ...
दरम्यान, २८ जुलै २००८ रोजी तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीत आणण्यात आला होता. ...
Beed Crime news: बीड जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. भररस्त्यात उपसरपंचाला अडवून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती केली गेली. यामागील कारणही समोर आले आहे. ...
'बिग बॉस' फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरी झाली आहे. ४ लाख रुपये घेऊन नोकर फरार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. ...
बिग बॉस फेम गायक अब्दूला एअरपोर्टवरच पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलं नेमकं, जाणून घ्या ...
तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर एका डिझेल मालगाडीला आग लागल्याने खळबळ उडाली. ही आग अनेक बोग्यांमध्ये पसरली. धुराचे लोट आकाशात पसरले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...
Silver : आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमती प्रति औंस ३७ डॉलर्सच्या पुढे गेल्या. गेल्या १३ वर्षातील ही उच्चांकी पातळी आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत परत एकदा मान्सून जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...