लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

'ड्रोन'ने केली फवारणी अन् शेजारच्या शेतातील सव्वा एकर भेंडी जळाली! - Marathi News | 'Drone' sprayed and half an acre of neighbor's okra burned! | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ड्रोन'ने केली फवारणी अन् शेजारच्या शेतातील सव्वा एकर भेंडी जळाली!

आष्टी तालुक्यातील वाकी येथील घटना, तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा ...

मुलाच्या निधनाची वार्ता कानी पडताच आईनेही सोडले प्राण! - Marathi News | As soon as the news of the son's death came, the mother also gave up her life! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलाच्या निधनाची वार्ता कानी पडताच आईनेही सोडले प्राण!

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना ...

साहेब, आम्हाला आमचे जुनेच गुरूजी परत द्या; विद्यार्थ्यांची थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Sir, give us back our old Teacher; Demand of Tandalwadi Haveli students directly to education authorities | Latest beed News at Lokmat.com

बीड :साहेब, आम्हाला आमचे जुनेच गुरूजी परत द्या; विद्यार्थ्यांची थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

तांदळवाडी हवेली येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा असून येथील एका शिक्षकाची बदली गेवराई तालुक्यात झाली आहे ...

लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; गरिबांच्या पैशांवर राज्यातील १९ नोकरदार करोडपती - Marathi News | Salary of lakhs still took bribe; 19 officers became millionaires in the state on the money of the poor | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; गरिबांच्या पैशांवर राज्यातील १९ नोकरदार करोडपती

शासकीय काम मोफत आणि वेळेत होत असतानाही काही लाचखोर अधिकारी सामान्यांना त्रास देतात. त्यांच्याकडे लाचेची मागणी करतात. ...

फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंचे बीडमध्ये आगमन - Marathi News | Firecrackers and flower shower by JCB, arrival of Manoj Jarange in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंचे बीडमध्ये आगमन

बीडमधील शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने शांतता रॅली मार्गस्थ ...

मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक - Marathi News | Peace rally attended by Manoj Jarange; All the roads in Beed are blocked with crowd | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे-पाटील यांच्यासाठी एका टेम्पोवर १२ फूट उंच असे स्टेज तयार केले आहे. ...

धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले - Marathi News | Shocking! The family went to Dhule for a wedding, here in Beed the thieves cleared the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला प्रकार ...

कार्यकारी अभियंत्याकडे घबाड; उत्पन्न सव्वा, खर्च पावणेदोन कोटी तरीही उरले तीन कोटी - Marathi News | Bhabad to the Executive Engineer; Income is half, assets are two and a half, expenses are two crores and still three crores are left | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकारी अभियंत्याकडे घबाड; उत्पन्न सव्वा, खर्च पावणेदोन कोटी तरीही उरले तीन कोटी

बीडच्या लाचलुचपत विभागाकडून कार्यकारी अभियंत्यावर अपसंपदाचा गुन्हा दाखल ...

बीड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, पाच मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rain in Beed district on the second day too, heavy rain in five circles | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, पाच मंडळात अतिवृष्टी

पावसामुळे अनेक नद्या पुनर्जीवित झाल्या तर काही नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ...