लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक - Marathi News | Actor Sayaji Shinde supports MNS Raj Thackeray stance on tree felling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक

मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरेंनी देशातील वृक्षतोडीवर भूमिका मांडली. त्याचं अभिनेता सयाजी शिंदेंनी कौतुक केले.   ...

"आम्ही भाजप नाही की, खोट्या..."; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande responded to Sanjay Raut criticism of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही भाजप नाही की, खोट्या..."; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिन्याभरात भूमिका बदलल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती ...

राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला? - Marathi News | raj thackeray will contest assembly elections on his own again and mahayuti or maha vikas aghadi who benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला?

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याची आधी घोषणा केली; पण नंतर त्यांनी निर्णय फिरविला होता. ...

मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचेय! राज ठाकरेंनी केली २५० जागा स्वबळावर लढण्याची घोषणा - Marathi News | i want to do anything to put mns in power said raj thackeray and announced to contest 250 seats on his own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचेय! राज ठाकरेंनी केली २५० जागा स्वबळावर लढण्याची घोषणा

१ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. ...

मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी; कंपनीची जाहिरात, नोकरी फक्त 'नॉन महाराष्ट्रीयन'साठी - Marathi News | Arya Gold Company advertisement, job only for Non Maharashtrian, MNS, Shivsena Aggresive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी; कंपनीची जाहिरात, नोकरी फक्त 'नॉन महाराष्ट्रीयन'साठी

मुंबईत एका कंपनीनं त्यांच्या जाहिरातीत अमराठी उमेदवाराला नोकरी देण्याचं म्हटलं आहे. ...

लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते; राज ठाकरेंचा टोला - Marathi News | MNS Raj Thackeray target Ajit Pawar, Eknath Shinde over CM Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते"

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारच्या लाडकी बहीण, लाडकी भाऊ योजनेवर मार्मिक भाष्य केले.  ...

Raj Thackeray News १ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; "निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच तिकीट" - Marathi News | Assembly Election; Raj Thackeray Maharashtra tour from August 1; "Only those who have the ability to get elected will get the ticket from MNS Party" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray News १ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; "निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच तिकीट"

Raj Thackeray News विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी, राज ठाकरेंनी केली घोषणा, राज्यात २२५-२५० जागा लढवणार ...

कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटलांविरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला - Marathi News | In Kalyan Rural Constituency, Uddhav Thackeray party will give candidacy to Subhash Bhoir, he fight against MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटलांविरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

कल्याण ग्रामीण मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. ...