lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस - Marathi News | Today's Horoscope 18 May 2024; Good day for old age, travel, financial gain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ! - Marathi News | gajalakshmi budhaditya malavya rajyog in vrishabha rashi 2024 these 7 zodiac signs get blessings benefits and success | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!

१२ वर्षांनी शुभ राजयोग जुळून येत असून, कोणत्या राशींना अपार लाभ, सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल - Marathi News | Today's Horoscope 17 May 2024; Today will be a favorable, happy atmosphere | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | venus transit in taurus 2024 these 8 zodiac signs get benefit and success in career job of shukra aditya yoga in vrishabha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!

शुक्र ग्रह स्वराशीत प्रवेश करत असून, कोणत्या राशींना आगामी काळ उत्तम फलदायी ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता - Marathi News | Today's Horoscope 16 May 2024; Chance of getting good clothes, jewelry, vehicle rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ! - Marathi News | sun Jupiter venus in taurus 2024 these 5 zodiac signs get success in business job and career of guru Surya shukra trigrahi yoga in vrishabha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

वृषभ राशीत त्रिग्रही योग जुळून येत असून, काही राशींना शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार - Marathi News | Today's Horoscope 15 May 2024; Today's morning is fruitful, the situation of many zodiac signs will change after afternoon | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ! - Marathi News | rahu nakshatra gochar 2024 these 6 zodiac signs get success benefits and prosperity of rahu gochar in uttara bhadrapada 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!

राहुचे नक्षत्र गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, कोणत्या राशींना फायदा होऊ शकेल? जाणून घ्या... ...