lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ! - Marathi News | hanuman jayanti 2024 these 4 zodiac signs are lord hanuman favourite and get success blessings benefits and mangal shani dosh mukti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

रामदूत, श्रीरामांचा परमभक्त, शक्ती-युक्ती-भक्ती यांचा त्रिवेणी संगम असलेल्या हनुमंतांची कोणत्या राशींवर विशेष कृपा असते? शुभाशिर्वाद प्राप्त होतात? ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२४, प्रकृती उत्तम आणि मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope - April 22, 2024, Health will be good, mind will be happy, financial benefits will be there. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२४, प्रकृती उत्तम आणि मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ! - Marathi News | weekly horoscope 21 april 2024 to 27 april 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ!

Weekly Horoscope: २१ एप्रिल २०२४ ते २७ एप्रिल २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - २१ एप्रिल २०२४, यश, कीर्ती, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता - Marathi News | Today's Horoscope - 21 April 2024 Success, fame, reputation will increase, chances of promotion as seniors are happy | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २१ एप्रिल २०२४, यश, कीर्ती, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल! - Marathi News | akshay tritiya 2024 these 7 zodiac signs get auspicious prosperity and lakshmi devi blessings on akshay tritiya | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल!

यंदाचा अक्षय्य तृतीयेचा सणाला अनेक शुभ योग जुळून येत असून, काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य - १९ एप्रिल २०२४, वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Today's Horoscope - April 19, 2024, Elders will get benefits, respect will increase in society | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ एप्रिल २०२४, वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Astro Tips: साडेसातीचा ताप कमी व्हावा म्हणून 'या' तीन राशीच्या लोकांनी करावे असे ज्योतिष शास्त्रीय तोडगे! - Marathi News | Astro Tips: Astrological solutions that people of these three zodiac signs should do to reduce the fever of the seven and a half hours! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: साडेसातीचा ताप कमी व्हावा म्हणून 'या' तीन राशीच्या लोकांनी करावे असे ज्योतिष शास्त्रीय तोडगे!

Astro Tips: साडेसातीचा काळ म्हणजे शनिदेवांचा परीक्षा बघण्याचा काळ, या काळात साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून दिलेले उपाय करा.  ...

गुरु गोचर: ५ राशींवर अपार गुरुकृपा, सुख-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढेल, १२ वर्षांनी शुभ योग! - Marathi News | jupiter transit 2024 these 5 zodiac signs lucky and gets benefits of guru gochar 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु गोचर: ५ राशींवर अपार गुरुकृपा, सुख-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढेल, १२ वर्षांनी शुभ योग!

२०२४ मध्ये गुरु ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, ५ राशींना विशेष लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...