लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल! - Marathi News | weekly horoscope 14 april 2024 to 20 april 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल!

Weekly Horoscope: १४ एप्रिल ते २० एप्रिलचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

५० वर्षांनी त्रिग्रही योग: ६ राशींना २ राजयोगांचा लाभ, उत्पन्न वाढ; उत्तम संधी, नफाच नफा! - Marathi News | trigrahi yoga in pisces 2024 these 6 zodiac signs get success benefits of surya budh and shukra trigrahi yoga in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५० वर्षांनी त्रिग्रही योग: ६ राशींना २ राजयोगांचा लाभ, उत्पन्न वाढ; उत्तम संधी, नफाच नफा!

मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या गोचरामुळे अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्रिग्रही आणि राजयोगांचा कोणत्या राशींवर कसा अनुकूल प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या... ...

Somvati Amavasya 2024: आज सोमवती अमावस्येला होतोय दुर्मिळ संयोग; 'या' राशींचे सुरू होणार अच्छे दिन! - Marathi News | Somvati Amavasya 2024: A rare conjunction is happening today on Somvati Amavasya; Achhe din will start for these zodiac signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Somvati Amavasya 2024: आज सोमवती अमावस्येला होतोय दुर्मिळ संयोग; 'या' राशींचे सुरू होणार अच्छे दिन!

Somvati Amavasya 2024: हिंदू धर्मात अमावस्येला पौर्णिमेइतकेच महत्त्व असते. त्यातही सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची! आज सोमवती अमावस्या असून हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आजची तिथी फाल्गुन अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या तिथीला पितरांची पूजा करून पि ...

मराठी नववर्षारंभ: ९ राशींना वरदान काळ, धनलाभ; नोकरी-व्यापारात यश-प्रगती, स्वामी शुभच करतील! - Marathi News | weekly horoscope 07 april 2024 to 13 april 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मराठी नववर्षारंभ: ९ राशींना वरदान काळ, धनलाभ; नोकरी-व्यापारात यश-प्रगती, स्वामी शुभच करतील!

Weekly Horoscope: मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

शनीचे नक्षत्र गोचर: ६ राशींना नशिबाची साथ, बिझनेसमध्ये नफा; लाभासह यश-प्रगतीची अपार संधी! - Marathi News | saturn transit in purva bhadrapada nakshatra 2024 these 6 zodiac signs get success in career business and money of shani gochar in purva bhadrapada nakshatra 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचे नक्षत्र गोचर: ६ राशींना नशिबाची साथ, बिझनेसमध्ये नफा; लाभासह यश-प्रगतीची अपार संधी!

एप्रिल महिन्यात होत असलेले शनीचे नक्षत्र गोचर काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

५ अद्भूत राजयोग: ६ राशींवर दुर्गा कृपा, धनवृद्धी; वैभव सुख प्राप्ती, चैत्र नवरात्र शुभ ठरेल! - Marathi News | chaitra navratri 2024 these 6 zodiac signs get blessings of durga devi and benefits of 5 rajyoga on gudi padwa 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ अद्भूत राजयोग: ६ राशींवर दुर्गा कृपा, धनवृद्धी; वैभव सुख प्राप्ती, चैत्र नवरात्र शुभ ठरेल!

गुढीपाडव्यासह सुरू होत असलेल्या चैत्र नवरात्रारंभावेळी ग्रहांचे काही अद्भूत शुभ योग जुळून येत असून, त्याचा अत्यंत चांगला लाभ काही राशींना प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...

बुधादित्य लक्ष्मी नारायण योग: ७ राशींची लॉटरी, गुंतवणुकीचा फायदा; इच्छापूर्तीचा शुभ काळ! - Marathi News | mercury retrograde in pisces 2024 these 7 zodiac signs get benefits of lakshmi narayan budhaditya rajyoga vakri budh gochar in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधादित्य लक्ष्मी नारायण योग: ७ राशींची लॉटरी, गुंतवणुकीचा फायदा; इच्छापूर्तीचा शुभ काळ!

एप्रिलमध्ये दोन राजयोग जुळून येत असून, त्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

एप्रिलची सुरुवात सुखमय: १० राशींवर वरदहस्त, नवीन ओखळीतून लाभ; थकबाकी मिळेल, शुभ काळ! - Marathi News | weekly horoscope 31 march 2024 to 06 april 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :एप्रिलची सुरुवात सुखमय: १० राशींवर वरदहस्त, नवीन ओखळीतून लाभ; थकबाकी मिळेल, शुभ काळ!

Weekly Horoscope: एप्रिल महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...