israel iraq war : आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्याच्या बातमीने या प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो, ज्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, अशी चिंता निर्माण झाली आहे. ...
CNG-PNG Price : सरकारने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच वाहनांसाठी सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा मिळेल. ...
aviation fuel prices : सलग चार महिन्यांत देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी जेट इंधनाच्या किमती १३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधनाच्या किमतीत १२ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ...
petrol and diesel prices : भारतात आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत आता ७० डॉलरच्या खाली आली आहे. २०२१ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. ...
diesel demand : शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा वापर वेगाने केला जात आहे. अनेक टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा (ई-रिक्षा) वाढत आहेत. परिणामी शहरी सार्वजनिक वाहतुकीत डिझेलचा वापर थेट कमी होत आहे. ...
cng and png rate : नवीन प्रस्तावित सुधारणांमुळे दुर्गम भागात सीएनजी आणि पीएनजी घरगुती कनेक्शन विकसित करण्यात मदत होईल. शहर गॅस क्षेत्र, ट्रान्समिशन ऑपरेटर, दुर्गम भागातील ग्राहक यासारख्या महत्त्वाच्या भागधारकांना फायदा होईल ...