म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती जर अशाच वाढत राहिल्या तर या वर्षाच्या शेवटपर्यंत पेट्रोल १२५ रुपये लिटर होऊ शकतं तर डिझेल ११५ रुपये पर्यंत जाऊ शकतं अस ...
बीड : इंधन दरवाढीविरोधात परळीतील शिवाजी चौकात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पेट्रोल पंपाच्या बोर्डवर तुफान दगडफेक केली. दरवाढीच्या ... ...