Next

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, पेट्रोल पंपावर केली दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:55 PM2018-10-11T18:55:54+5:302018-10-11T18:58:50+5:30

बीड : इंधन दरवाढीविरोधात परळीतील शिवाजी चौकात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पेट्रोल पंपाच्या बोर्डवर तुफान दगडफेक केली. दरवाढीच्या ...

बीड : इंधन दरवाढीविरोधात परळीतील शिवाजी चौकात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पेट्रोल पंपाच्या बोर्डवर तुफान दगडफेक केली. दरवाढीच्या संतापातून हा प्रकार झाल्याचे युवक तालुका अध्यक्ष विजय मुंडे यांनी सांगितले.