लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak

Neet exam paper leak, Latest Marathi News

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  
Read More
NEET: नीट परीक्षेचे मार्क वाढवून देतो, पैसे द्या; दोघांना अटक - Marathi News | NEET exam marks will be increased, pay money; Two arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट परीक्षेचे मार्क वाढवून देतो, पैसे द्या; दोघांना अटक

नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना अटक झाली. ...

नीट गोंधळ; नॅशनल टेस्टिंग एजन्सीला न्यायालयाची नोटीस - Marathi News | NEET exam mess; Court notice to National Testing Agency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीट गोंधळ; नॅशनल टेस्टिंग एजन्सीला न्यायालयाची नोटीस

विद्यार्थ्यांना कमी वेळ : १६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश ...

NEET Exam Scam: तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला, चाैथा आराेपी अद्यापही पसार - Marathi News | NEET Exam Scam: Three denied bail by Latur court, four accused still pending | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Scam: तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला, चाैथा आराेपी अद्यापही पसार

‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता. ...

नीट-यूजी; विश्वासार्हता भंगल्याचे आढळले नाही, म्हणून परीक्षा रद्द केली नाही: सुप्रीम कोर्ट - Marathi News | neet ug no breach of trust found so exam not cancelled said supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट-यूजी; विश्वासार्हता भंगल्याचे आढळले नाही, म्हणून परीक्षा रद्द केली नाही: सुप्रीम कोर्ट

ही परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला असता तर लाखो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटले. ...

‘’NTA ला अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात फेकून द्या’’, मनोज झा यांचं संतप्त विधान   - Marathi News | "Throw NTA into the Arabian Sea or the Bay of Bengal", Manoj Jha's angry statement   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’NTA ला अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात फेकून द्या’’, मनोज झा यांचं संतप्त विधान  

Manoj Jha Criticize Central Government: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळामुळे NTA वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, आज संसदेमध्ये राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी नीट परीक्षेतील पेपर लीकवरून सरकारवर जोरदार टीका केली. ...

NEET Exam Paper Leak: जाधव अन् पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला! - Marathi News | NEET Exam Paper Leak: Latur Court rejects Jadhav and Pathan's bail! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: जाधव अन् पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला!

NEET Exam Paper Leak: महिनाभरापासून नांदेड एटीएस, लातूर पाेलीस आणि दिल्ली सीबीआयला चकवा देत पसार झालेल्या इरण्णा काेनगलवारचा शाेध नजीकच्या नातेवाईकांकडे घेतला जात आहे. ...

NEET Exam Paper Leak: आरोपीच्या मोबाइलमधील ‘काेडवर्ड’ नावाचे ‘सीबीआय’कडून ट्रेसिंग!  - Marathi News | NEET Exam Paper Leak: Tracing of 'codeword' in accused's mobile by 'CBI'!  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: आरोपीच्या मोबाइलमधील ‘काेडवर्ड’ नावाचे ‘सीबीआय’कडून ट्रेसिंग! 

NEET Exam Paper Leak: ‘नीट’ गुण वाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांकडून टाेकन म्हणून ५० हजार उकळण्यात आले. ...

नीटच्या सुधारित निकालात घटले ४.२० लाख मुलांचे ५ गुण; चार फेऱ्यांमध्ये होणार कौन्सिलिंग - Marathi News | 4 lakh 20 thousand students drop 5 marks in revised neet exam results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीटच्या सुधारित निकालात घटले ४.२० लाख मुलांचे ५ गुण; चार फेऱ्यांमध्ये होणार कौन्सिलिंग

या सर्व विद्यार्थ्यांचे चार फेऱ्यांमध्ये कौन्सिलिंग होणार आहे. ...