लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरदेवाचा बूट लपवल्यावरून 'राडा'! लग्नात हाणामारी, महिल्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले - Marathi News | Wedding Brawl in Jalna: Fight Over Groom's Shoes Ends in Gold Jewelry Loot; 7 Booked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवरदेवाचा बूट लपवल्यावरून 'राडा'! लग्नात हाणामारी, महिल्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

वधुपक्षाकडील मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवले. याचा राग धरून नवरदेवाच्या भावाने नवरीची चप्पल लपवली, यातून सुरू झाला वाद ...

बापाच्या खुनाचा बदला! मुख्य आरोपीची मुलीच्या वाढदिवशीच भररस्त्यात हत्या, दोन मुले ताब्यात - Marathi News | Jalna Murder Case: Revenge for Father's Death; Man Killed on Daughter's Birthday in Chandanzira | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बापाच्या खुनाचा बदला! मुख्य आरोपीची मुलीच्या वाढदिवशीच भररस्त्यात हत्या, दोन मुले ताब्यात

जालन्यात खळबळ! या खून प्रकरणी दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात; चंदनझिरा परिसरात टोकाच्या वैमनस्यातून हत्याकांड ...

मित्राच्या बुलेटवरील 'राईड' ठरली शेवटची; भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोन मित्र गंभीर जखमी - Marathi News | Tragic End to Joyride! Only Son Dies as Bullet Crash Rocks Bhokardan; 2 Others Critical in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मित्राच्या बुलेटवरील 'राईड' ठरली शेवटची; भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोन मित्र गंभीर जखमी

भोकरदनमध्ये बुलेट खोल खड्ड्यात कोसळली; एकुलता एक मुलगा गमावल्याने लोखंडे कुटुंबावर शोककळा ...

'झुला झुल, पर बाप को...'; पोलिसांना सोशल मीडियावर ललकारणाऱ्या दोन भावांना 'खाकी हिसका' - Marathi News | 'Jhula jhula, per baap ko mat bhul'; Jafrabad Police Crack Down on Social Media 'Bhaigiri'; Two Brothers Arrested for Provocative Status | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'झुला झुल, पर बाप को...'; पोलिसांना सोशल मीडियावर ललकारणाऱ्या दोन भावांना 'खाकी हिसका'

पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या सोशल मीडिया स्टार्सची जाफराबाद पोलिसांनी काढली 'हवा' ...

मराठवाडा तहानला! ९२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकर्सचे पाणी; ३ लाख नागरिकांची वणवण - Marathi News | Marathwada Water Crisis: 156 Tankers Deployed for 127 Villages and Hamlets as Mercury Soars, Over 3 Lakh People Dependent on Water Tankers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा तहानला! ९२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकर्सचे पाणी; ३ लाख नागरिकांची वणवण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर्स सुरू; वाढत्या तापमानामुळे जलसाठे तळाला, मराठवाड्यात पाणीबाणी. ...

'दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत १५ माफियांची नावे उघड - Marathi News | Ambad Administration Cracks Down on Sand Mafia; Cases Filed Against 15 Kingpins from  Gevrai | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत १५ माफियांची नावे उघड

वाळू माफियांनो सावधान! अंबड तहसीलदारांची २४ तास नजर; गेवराईतील १५ बड्या तस्करांविरुद्ध गोंदी पोलिसांत गुन्हा. ...

जालन्यातील ४०० एकरवरील भव्य ड्रायपोर्टचे काम पूर्ण, पण एनओसीअभावी प्रतीक्षा कायम - Marathi News | Jalna Dry Port Operation Delayed by a Month Due to Pending NOC and Railway Documentation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील ४०० एकरवरील भव्य ड्रायपोर्टचे काम पूर्ण, पण एनओसीअभावी प्रतीक्षा कायम

देशातील पहिल्या जालना ड्रायपोर्टचे संचलन लांबणीवर; प्रदूषण मंडळाची एनओसी आणि रेल्वे कागदपत्रांमुळे खोळंबा ...

जालन्यात चालकाला डुलकी लागल्याने टँकर उलटला; हजारो लिटर खाद्यतेलाचा रस्त्यावर पूर - Marathi News | Oil Tanker Flips in Jalna After Driver Falls Asleep; Thousands of Liters of Oil Wasted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चालकाला डुलकी लागल्याने टँकर उलटला; हजारो लिटर खाद्यतेलाचा रस्त्यावर पूर

जालन्यात कंकणेश्वर पाटीजवळ तेलाचा टँकर उलटला; पोलिसांची घटनास्थळी धाव ...

जालना मर्चंट बँकेच्या अंबड शाखेत घोटाळा; ९६ लाखांचे बनावट डागिने आढळल्याने खळबळ - Marathi News | Gold Loan Scam Unearthed at Jalna Merchant Bank's Ambad Branch; Original Gold Replaced with Fake Jewelry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना मर्चंट बँकेच्या अंबड शाखेत घोटाळा; ९६ लाखांचे बनावट डागिने आढळल्याने खळबळ

बँकेच्या २० पिशव्यांमधील सोने बदलले! शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट. ...