लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध! - Marathi News | Towards dreams with bow and arrow; Jalana's Tejal Salve strikes gold in Singapore! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

आता कॅनडा येथे १४ ते २४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघात खेळणार ...

Jalana: ५०० ब्रास वाळूची चोरी, गोंदीत २२ वाळू माफियांवर गुन्हे; आरोपित तडीपारांचाही समावेश - Marathi News | Jalana: 500 brass sand theft, 22 sand mafias charged in Gondi; Accused smugglers also included | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: ५०० ब्रास वाळूची चोरी, गोंदीत २२ वाळू माफियांवर गुन्हे; आरोपित तडीपारांचाही समावेश

गोंदीच्या सिद्धेश्वर पॉईंट येथील गोदावरी नदीपात्रातून २५ लाख रुपयांच्या ५०० ब्रास वाळूचा अवैध उपसा ...

जालना अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी ७ तलाठ्यांसह ४ सहायक महसूल कर्मचारी निलंबित - Marathi News | 4 assistant revenue officials, including 7 more Talathis, suspended in Jalna grant allocation scam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी ७ तलाठ्यांसह ४ सहायक महसूल कर्मचारी निलंबित

३५ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस, तहसीलदार व नायब तहसीलदारांचा अहवाल शासनास सादर ...

मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू; आयोजकांनी स्पर्धा थांबवली, बक्षीस मृताच्या कुटुंबीयांना देणार - Marathi News | Cricketer dies on the field; Organizers stop competition, prize will be given to the deceased's family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू; आयोजकांनी स्पर्धा थांबवली, बक्षीस मृताच्या कुटुंबीयांना देणार

गोलंदारी करताना हृदयविकाराचा झटका, क्रिकेटपटू सोमिनाथ बहादुरेची आयुष्याच्या मैदानातून एक्झिस्ट ...

लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद - Marathi News | Five and a half lakhs of lime, claiming to make one crore of a lakh; Man arrested for practicing witchcraft | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद

जादूटोण्याच्या साहित्यासह एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त ...

मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी - Marathi News | Pre-monsoon inspection shows dams at risk now, but repairs as per 'Dam Safety Act' to be done next year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी

धोकदायक धरणांचा अहवाल आल्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अभियंत्यांचे पथक कॅटेगिरी १ आणि २ मधील प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करतात. ...

चिमुकलीचा वाढदिवस सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरपले, मुलांच्या नशिबी आईसारखाच संघर्ष - Marathi News | The father's death due to heart attack just as the child's birthday was about to begin, the child's fate is like a mother's struggle | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिमुकलीचा वाढदिवस सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरपले, मुलांच्या नशिबी आईसारखाच संघर्ष

खेळण्याच्या वयात आई-वडिलांना आणि आता क्रिकेट खेळताना पतीला गमवावे लागल्याने महिलेवर दुःखाचा डोंगर ...

जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस - Marathi News | Notices issued to 5 Tehsildars and 5 Deputy Tehsildars in Jalna for farmer subsidy scam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस

घोटाळ्यातील कृषी सहायक व ग्रामसेवक देखील रडारवर आले आहेत. त्यांच्यावर देखील येत्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. ...

मंत्री संजय सिरसाट-मनोज जरांगे यांच्या भेटीने चर्चेला उधाण; दोघांनी सांगितलं महत्वाचे कारण... - Marathi News | Minister Sanjay Sirsat-Manoj Jarange's meeting sparks discussion; Both of them said important reasons... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंत्री संजय सिरसाट-मनोज जरांगे यांच्या भेटीने चर्चेला उधाण; दोघांनी सांगितलं महत्वाचे कारण...

सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी आज दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या ...