lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद; जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे आदेश - Marathi News | The weekly market will be closed on polling day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद; जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे आदेश

गावांमध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असून आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नाही, असेही आदेशात नमूद केले. ...

महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात - Marathi News | Mahavir Janm Kalyanak Mahotsav in excitement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात

भविष्यात सकल जैन समाजाचे संघटन व वैचारिक एकोपा प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सकल जैन समाजातील सर्वच श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सर्वच कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...

लग्नाचे वऱ्हाड घेउन जाणाऱ्या वाहनाचा अपघातात ३२ जण जखमी - Marathi News | about 32 people injured in the accident of the vehicle carrying the wedding dowry in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लग्नाचे वऱ्हाड घेउन जाणाऱ्या वाहनाचा अपघातात ३२ जण जखमी

या अपघातात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे. ...

इचा, नागी येथे बारसनिमित्त शेंडीने गाडे ओढून फेडला नवस - Marathi News | At Icha Nagi on the occasion of Baras pulling carts washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इचा, नागी येथे बारसनिमित्त शेंडीने गाडे ओढून फेडला नवस

२० एप्रिल रोजी बारस यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी शेंडीने गाडे ओढून आपला नवस फेडला. ...

रिसोड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला आग, कृषी विभागाचे दस्तऐवज जळून खाक - Marathi News | Fire at Risod Panchayat Samiti's old building, agriculture department documents burnt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला आग, कृषी विभागाचे दस्तऐवज जळून खाक

अग्निशामक दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्याने इतर कोणत्याही कार्यालयाला आगीमुळे नुकसान झाले नाही ...

रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक - Marathi News | ram navami yatra festival celebrated with enthusiasm in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक

अनेक पायदळ पालखीचे स्वागत. ...

झेडपी सीईओंचे शिक्षकांना पत्र; पटसंख्या वाढविण्याचा दिला मंत्र - Marathi News | ZP CEO's letter to teachers; The mantra given to increase the number of seats | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :झेडपी सीईओंचे शिक्षकांना पत्र; पटसंख्या वाढविण्याचा दिला मंत्र

उन्हाळी सुटीत गुरूजींना दिला गृहपाठ : शाळा सुरू झाल्यानंतर सीईओंकडून होणार उजळणी ...

दाेन लाख लीटरचा जलकुंभ सायंकाळी भरला अन् काही वेळेतच कोसळला - Marathi News | water tank of two lakh liters was filled in the evening and collapsed within some time | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दाेन लाख लीटरचा जलकुंभ सायंकाळी भरला अन् काही वेळेतच कोसळला

तीर्थक्षेत्र पोहरादेवीतील घटना: परिसर रिकामा असल्याने संभाव्य अनर्थ टळला ...

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी - Marathi News | On the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary, rally in Washim Crowds of followers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी

सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कार्यक्रमाला सकाळी ६ वाजतापासूनच हजारो अनुयायांनी हजेरी लावली. ...