लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले - Marathi News | First he killed his father, then he sat near the body until the police arrived; villagers were shocked | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे. २५ वर्षीय मुलाने बापाचे दगडाने प्रहार करत हत्या केली.  ...

समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक वाहने एकामागोमाग एक पंक्चर; घातपात की..., मदतही मिळेना - Marathi News | More than 50 vehicles punctured one after another on Samruddhi express Highway; Accident or..., no help received mumbai nagpur new year holiday trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक वाहने एकामागोमाग एक पंक्चर; घातपात की..., मदतही मिळेना

Samruddhi Express Way : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक कार व मालवाहू ट्रकचे टायर एकाच भागात पंक्चर होण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. ...

लालपरीचे उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता मिळवा! चालक, वाहकांसाठी एसटी महामंडळाची योजना - Marathi News | Increase ST's income, get incentive allowance! ST Corporation's plan for drivers and conductors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लालपरीचे उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता मिळवा! चालक, वाहकांसाठी एसटी महामंडळाची योजना

...या संदर्भात २६ डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र सादर करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत योजना राबविण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. ...

राज्यात यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार; पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा - Marathi News | Wheat area will increase by 15 percent in the state this year; Nutrient environment and abundant water supply for irrigation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यात यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार; पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा

यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...

मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - How many votes did Rajratna Ambedkar, who tried to form an alliance with Manoj Jarange Patil, get in Washim constituency? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: जरांगेंचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर रिंगणात उतरणार होते परंतु ऐनवेळी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ...

वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य - Marathi News | Voting begins in Washim voters are getting support | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

मतदान केंद्रावर मतदारांना सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले . ...

रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार उतरल्या रिंगणात, काय होणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Former MP Bhavna Gawali in Risod assembly constituency, what will happen? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार उतरल्या रिंगणात, काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024: वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत ...

"महाराष्ट्रात महाआघाडी नव्हे; महाअनाडी आघाडी"!, योगी आदित्यनाथ यांची टीका - Marathi News | "Maharashtra is not a grand alliance; Mahaanadi Aghadi''!, Yogi Adityanath's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात महाआघाडी नव्हे; महाअनाडी आघाडी"!, योगी आदित्यनाथ यांची टीका

Maharashtra Assembly Election 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून काँग्रेसने सत्ता उपभोगत असताना केवळ स्वहित जोपासण्यात धन्यता मानली. धर्म आणि देश, राष्ट्रीय एकात्मता, समाज, मूल्य आणि आदर्शांची चिंता न करता केवळ देशाला तोडण्याचे काम केले. ...

वाशिमच्या तीनही मतदारसंघांत बंडखाेरीचे वारे! उमेदवार ठरलेत, नावे जाहीर करण्याची प्रतीक्षाच - Marathi News | So many rebellions in all three constituencies of Washim as Candidates decided waiting for the names to be announced | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत बंडखाेरीचे वारे! उमेदवार ठरलेत, नावे जाहीर करण्याची प्रतीक्षाच

निवडणुकीतील कळीचे मुद्दे कोणते, वाचा सविस्तर ...