कुरखेडापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील रेती घाटातून मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती रेती साठवणूक करून विकली जात आहे. कुंभीटोला येथील स्मशानभूमीतून रेती वाहतुकीसाठी जेसीबीने मार्ग तयार करून संबंधित क ...
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय ४५४.२२ कोटी रुपये होता. तो सर्व निधी प्राप्त होऊन यंत्रणांनी तो १०० टक्के खर्चही केला. या बैठकीला आमदार व इतर सदस्य ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार, आमद ...
कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला. ...
हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. ...
आईच्या रूपाने घरचा एकमेव आधार नेहमीसाठी हरवला. शिक्षण घेण्याच्या वयात पालकांवर अवलंबून असणाऱ्या मुलींच्या खांद्यावर दिव्यांग वडील आणि कुटुंबाची जबाबदारी आली. ...
शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. आरमोरी वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाने १३ मे राेजी नलुबाई जांगळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना या नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी १४ मे राेजी आरमोरी येथील ...
राज्य शासनाच्या आपले सरकार महाडीबीटी पाेर्टलवर सुटीवरील बियाणे प्राप्त करण्यासाठी नाव नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पाेर्टलला ऑनलाइन भेट देऊन फाॅर्म भरून नावाची नाेंदणी करीत आहेत. या पाेर्टलवर खरिपातील विविध पिकांच्या बियाण्या ...
धान खरेदी करणाऱ्या संस्थांना अजूनपर्यंत बारदानाचा पुरवठा झाला नाही. १ मे ला खरेदीचा प्रारंभ करून ३० जूनपर्यंत धान खरेदी आटाेपायची हाेती. मात्र १५ दिवसांचा कालावधी हाेऊनही खरेदीला सुरूवात झाली नाही. हेच धान विकून शेतकरी खरिपासाठी आवश्यक खते, बि-बियाने ...