'रामायण' चित्रपटाच्या कथानकाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे 'रामायण' पाहायला जाणाऱ्या चाहत्यांची चांगलीच निराशा होणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? ...
अनेकांनी 'रामायण' सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेसोबत केली आहे. यावर आता राम सागर यांचा मुलगा मोती सागर याने भाष्य करत अशी तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. ...
नितेश तिवारींच्या या 'रामायण'मध्ये दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत रामाच्या भूमिकेत असता तर? प्रभू श्रीरामाच्या लूकमध्ये सुशांत कसा दिसला असता? याचे Ai फोटो व्हायरल झाले आहेत. ...
हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'चा पहिला टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये रणबीर कपूरला आपण सर्वांनी श्रीरामांच्या भूमिकेत पाहिलं. अशातच 'रामायण'चे दिग्दर्शक नितेश तिवारींनी सिनेमातील त्यांच्या आवडत्या प्रसंगाबद्दल खुलासा केला आहे. ...
'रामायण' सिनेमाचा टीझर व्हायरल झाल्यानंतर मराठी अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनीही पोस्ट लिहिली आहे. स्वप्निल राजशेखर यांनी रणबीरला ट्रोल करणाऱ्यांसाठी खास संदेश दिला आहे. ...