Filmy Stories
दिलीप जोशीने फक्त दीड महिन्यात एक खास गोष्ट केली. त्यामुळे अभिनेत्याचं वजन कमी होण्यास मदत झाली. काय केलं जेठालालने? जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...
मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांनी सर्वांचे मन जिंकणारी ४७ वर्षीय अभिनेत्री दोन मुलांची आई आहे आणि तिने दोनदा लग्न केले आहे आणि घटस्फोटही घेतला आहे. ही अभिनेत्री तिच्या तिसऱ्या लग्नासाठी देखील सज्ज आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. नक्की काय करतोय ओंकार? चला जाणून घेऊया. ...
यंदाच्या सीझनमध्ये 'चला हवा येऊ द्या'मधील काही जुने चेहरे दिसणार नाहीत. त्यांची जागा काही नवीन चेहऱ्यांनी घेतली आहे. ...
आज आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे. ...
'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात यातील काही चेहरे दिसणार नाहीत. पण, हे कलाकार आता काय करतात हे तुम्हाला माहितीये का? ...
निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलंय का? दिसते खूप सुंदर, अशी आहे लव्हस्टोरी ...
'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. पण, सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का? ...