लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
'ऊत' चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, कान्समध्ये स्क्रीनिंग झाल्यावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | uut marathi movie has receiving praise from the audience after its screening in Cannes film festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊत' चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, कान्समध्ये स्क्रीनिंग झाल्यावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

आगामी ऊत या चित्रपटाची चर्चा असून या चित्रपटाने मानाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये लोकांकडून कौतुक मिळवलं आहे. ...

आई घरे साफ करायची, बाबा नारळ विकायचे… आणि मुलगा थेट कान्स २०२५ ला पोहोचला! - Marathi News | Vishal Jethwa Attending Cannes 2025 Reveals His Mother Used To Sweep And Mop People's Houses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई घरे साफ करायची, बाबा नारळ विकायचे… आणि मुलगा थेट कान्स २०२५ ला पोहोचला!

कान्स २०२५ गाठणाऱ्या अभिनेता विशाल जेठवाचा संघर्षमय प्रवास! ...

उगाच नाही म्हणत 'क्वीन', ऐश्वर्या राय बच्चननं शेअर केला Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Shares Behind The Scenes Video Of Cannes 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उगाच नाही म्हणत 'क्वीन', ऐश्वर्या राय बच्चननं शेअर केला Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ

ऐश्वर्यानं Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ शेअर केलाय. ...

छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक - Marathi News | actress Chhaya Kadam wear saree given by village friends at cannes film festival 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांनी यंदा एका खास व्यक्तीने दिलेली साडी नेसली. त्यामुळे पुन्हा एकदा छाया यांनी मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं ...

प्रसंगावधान राखल्यानं Oops मोमेंटपासून वाचली आलिया भट, Cannes च्या रेड कार्पेटवर काय घडलं ? - Marathi News | Alia Bhatt Oops Moment at Cannes 2025 Red Carpet viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसंगावधान राखल्यानं Oops मोमेंटपासून वाचली आलिया भट, Cannes च्या रेड कार्पेटवर काय घडलं ?

आलियाचा कान्सच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | alia bhatt s retro look in cannes styled by gucci brand stunning photoshoot near french riviera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट

आलिया भटच्या ग्लॅमरस फोटोंवर खिळल्या नजरा, तुम्ही पाहिलेत का? ...

भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट - Marathi News | Former IAS officer from India abhishek singh shines in Cannes film festival 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील एका माजी IAS अधिकाऱ्याला झळकण्याची संधी मिळाली आहे. कोण आहे तो? जाणून घ्या ...

आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा - Marathi News | Alia Bhatt to become a mother for the second time her Cannes look sparked pregnancy talk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा

आलिया भटने कान्समध्ये दिली प्रेग्नंसीची हिंट? ...