Photos: चिंब भिजलेल्या साडीत मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट; दाखवल्या अदा, चाहते फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:38 IST2026-05-07T12:34:41+5:302026-05-07T12:38:11+5:30
नदीच्या पाण्यात साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. चिंब भिजलेल्या साडीत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.

मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अमृताने नुकतंच तिचे काही फोटोही शेअर केले आहेत.

अमृताने नदीच्या पाण्यात साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. चिंब भिजलेल्या साडीत तिने हे फोटोशूट केलं आहे.

अमृताने या फोटोंमध्ये तिच्या अदाही दाखवल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

अमृताने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृता 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

बिग बॉस मराठीमध्येही अमृता धोंगडे सहभागी झाली होती. सध्या ती 'वशीकरण' या हिंदी मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.

















