लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"पियुष माझ्यासाठी तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस", सुरुची अडारकरची खास पोस्ट, शेअर केला मोदक बनवतानाचा व्हिडिओ - Marathi News | suruchi adarkar shared post for piyush ranade said you are my blessing from bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पियुष माझ्यासाठी तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस", सुरुची अडारकरची खास पोस्ट, शेअर केला मोदक बनवतानाचा व्हिडिओ

अभिनेत्री सुरुची अडारकरचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. सुरुचीने पती आणि अभिनेता पियुष रानडेसह गणेशोत्सव साजरा केला.  ...

PHOTO: 'हिरवा निसर्ग, हरिण, ससे अन्...' लाडक्या बाप्पासाठी अभिनेत्रीने केला जंगलाचा खास देखावा - Marathi News | ganesh mahotsav 2024 television actress shweta mahadik beautiful ganpati idol and eco friendly decoration photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: 'हिरवा निसर्ग, हरिण, ससे अन्...' लाडक्या बाप्पासाठी अभिनेत्रीने केला जंगलाचा खास देखावा

अभिनेत्री श्वेता महाडिकने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ...

"निक्की आणि मी भांडत असताना नेहमी बाजू घेशील...", वर्षाताईंनी दाखवला ठसका, अरबाज लावतोय मस्का - Marathi News | bigg boss marathi 5 arbaaz patel and varsha usgaonkar funny video watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की आणि मी भांडत असताना नेहमी बाजू घेशील...", वर्षाताईंनी दाखवला ठसका, अरबाज लावतोय मस्का

Bigg Boss Marathi 5: नेहमी वाद विवाद आणि तंट्याने गजबजलेल्या घरात खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.  ...

हलक्यात घेऊ नका! Mr Universe, ६ वेळा मिस्टर इंडिया अन्..; 'बिग बॉस'च्या घरात आलेला संग्राम चौगुले आहे तरी कोण? - Marathi News | bigg boss marathi 5 who is wild card entry sangram Chougule bodybuilder had won mr universe and mr india title | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हलक्यात घेऊ नका! Mr Universe, ६ वेळा मिस्टर इंडिया अन्..; 'बिग बॉस'च्या घरात आलेला संग्राम चौगुले आहे तरी कोण?

Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी'च्या घरात येताच अरबाज निक्कीशी थेट पंगा घेणारा हा संग्राम नक्की आहे तरी कोण? ...

घरात येताच संग्रामचा थेट निक्कीशी पंगा, टास्कमध्ये अभिनेत्रीला पाण्यात ढकललं अन्...; आता काय होणार? - Marathi News | bigg boss marathi 5 sangram chougule fight with nikki tamboli video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात येताच संग्रामचा थेट निक्कीशी पंगा, टास्कमध्ये अभिनेत्रीला पाण्यात ढकललं अन्...; आता काय होणार?

Bigg Boss Marathi Season 5 : आधी अरबजशी पंगा आता निक्कीला भिडला, घरात येताच संग्रामचा राडा ...

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi 5 sooraj chavhan said he want a girl in the house as wild card entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून कोण येणार? याबाबत घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सूरजला मात्र वाइल्ड कार्ड म्हणून घरात मुलगी हवी आहे. ...

जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..." - Marathi News | bigg boss marathi 5 fan demand janhavi killekar for 3 thousands know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..."

Bigg Boss Marathi 5: चाहत्याने कमेंट करत जान्हवीमुळे त्याच तब्बल ३ हजारांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात जान्हवी आणि घनश्याममध्ये भांडण झालं होतं. यामुळे त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  ...

एकेकाळी ५० रुपयांसाठी तब्बल १५ किमी चालायची; आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये - Marathi News | anupama fame Rupali Ganguly struggle fees net worth know completed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी ५० रुपयांसाठी तब्बल १५ किमी चालायची; आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये

जेव्हा अभिनेत्रीचं कुटुंब आर्थिक संकटातून जात होतं, तेव्हा ती ५० रुपये कमवण्यासाठी १५ किमी चालत असे. ...