लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

डीजे, बॅनर अन्...  धनंजय पोवारच्या स्वागतासाठी सजली कोल्हापूर नगरी; खास वडिलांनी केली व्यवस्था - Marathi News | bigg boss marathi 5 fame dhananjay powar kolhapur city decked up to welcome special arrangement made by father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीजे, बॅनर अन्...  धनंजय पोवारच्या स्वागतासाठी सजली कोल्हापूर नगरी; खास वडिलांनी केली व्यवस्था

धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हपुरकरांनी जंगी तयारी केल्याची पाहायला मिळते आहे. ...

"मी तुला ओळखत नाही जा", नॉमिनेशन टास्कमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर गुणरत्न सदावर्तेंची हमरी तुमरी - Marathi News | bigg boss 18 gunratna sadavarte gets nominated by karan veer mehra advocate angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुला ओळखत नाही जा", नॉमिनेशन टास्कमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर गुणरत्न सदावर्तेंची हमरी तुमरी

बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यादरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि अभिनेता करण वीर मेहरा यांच्यात वाद झाला आहे. ...

"निक्की खूप चांगली मुलगी..." जान्हवी किल्लेकरने केलं मैत्रीणीचं तोंडभरून कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 contestants jahnavi killekar praised nikki tamboli in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की खूप चांगली मुलगी..." जान्हवी किल्लेकरने केलं मैत्रीणीचं तोंडभरून कौतुक

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवसापासून जान्हवी-निक्कीमध्ये घनिष्ठ मैत्रीसंबंध निर्माण झाले होते. ...

'कोकण हार्टेड गर्ल'ची लगीनघाई! अंकिताच्या केळवणाला सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याने दिलं खास सरप्राइज - Marathi News | bigg boss marathi 5 kokan hearted girl ankita walawalkar gets surprise from husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोकण हार्टेड गर्ल'ची लगीनघाई! अंकिताच्या केळवणाला सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याने दिलं खास सरप्राइज

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे. ...

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच निक्कीची अरबाजबरोबर डिनर डेट, कॅमेऱ्यात झाले स्पॉट - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli and arbaaz patel dinner dat video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच निक्कीची अरबाजबरोबर डिनर डेट, कॅमेऱ्यात झाले स्पॉट

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच निक्की आणि अरबाज यांना स्पॉट करण्यात आलं आहे. निक्की आणि अरबाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

कोल्हापूरला येताच रंगली जेवणाची पंगत, DP ने स्वतःच्या हाताने मित्रांना भरवलं: व्हिडीओ पाहून होतंय कौतुक  - Marathi News | bigg boss marathi 5 fame dhananjay powar spend quality time with her friends video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरला येताच रंगली जेवणाची पंगत, DP ने स्वतःच्या हाताने मित्रांना भरवलं: व्हिडीओ पाहून होतंय कौतुक 

नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. ...

"अभिजीत जिंकला असता तर आनंद झाला नसता, कारण...", अंकिता वालावलकरने स्पष्टच सांगितलं - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar said i would not be happy if abhijeet sawant won the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिजीत जिंकला असता तर आनंद झाला नसता, कारण...", अंकिता वालावलकरने स्पष्टच सांगितलं

सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीचे टॉप २ होते. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली असती तर अजिबात आनंद झाला नसता, असं वक्तव्य अंकिताने घराबाहेर येताच केलं आहे.  ...

"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan said i will make toilet and washroom for my wife in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बिग बॉस मराठीचा विनर झाल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्या पैशाचं काय करणार? याबाबतही सूरजने मुलाखतीत सांगितलं. ...