Photos: 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीचं नो ब्रा फोटोशूट, इतके हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:57 IST2026-05-14T10:52:18+5:302026-05-14T10:57:46+5:30

बोल्ड फोटो रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

रुचिराने नो ब्रा फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाचे शॉर्ट आणि ब्लेझरमध्ये तिने हे फोटोशूट केल्याचं दिसत आहे.

बोल्ड फोटो रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.

"जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्हा वादळाला शमवू शकता...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

रुचिराच्या या बोल्ड आणि हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रुचिराने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'माझ्या नवऱ्याची बायको'मुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत ती दिसली होती.

रुचिराने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता एका नव्या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.