लाइव न्यूज़
 • 07:59 PM

  सोलापुरात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

 • 07:49 PM

  ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १,७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ५० जणांचा मृत्यू 

 • 07:15 PM

  मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ४०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३ हजार ३७५ जण कोरोनामुक्त; ६८ जणांचा मृत्यू

 • 07:11 PM

  सोलापूर: वीज पडून तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू; मेटकरी वस्ती घरनिकी रोड मंगळवेढा येथील घटना

 • 06:28 PM

  ओदिशा: केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांच्या कारला बालासोर जिल्ह्यात अपघात; ट्रॅक्टरची कारला धडक; अपघातात सारंगी जखमी

 • 06:08 PM

  गडचिरोली : कोविड रुग्णावर अनधिकृतपणे उपचार करणाऱ्या अहेरी येथील रुग्णालयाला ठोकलं सील

 • 05:56 PM

  जुनी कार घेण्याच्या विचारात आहात?; त्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' पाच गोष्टी आणि टाळा नुकसान

 • 05:47 PM

  यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील गांजेगाव शिवारात वीज कोसळली; एका मजुराचा जागीच मृत्यू

 • 05:38 PM

  सोलापूर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नाशिक शहराच्या काही भागातही पावसाची हजेरी

 • 05:00 PM

  बीडला अवकाळी पावसानं झोडपलं; धारूर, परळीत नदी, नाले तुडुंब; पिकांचं मोठं नुकसान

 • 04:32 PM

  जालना- आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

 • 04:29 PM

  कोरोना लसीकरण केंद्र अन् उपलब्ध स्लॉट शोधताय? मग, 'हे' ऑनलाइन प्लॅटफॉर्म करतील तुम्हाला मदत

 • 03:54 PM

  बुलढाणा जिल्ह्यात १० दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू; वैद्यकीय सेवा वगळता सर्वच आस्थापनं राहणार बंद; दुध व भाजीपाला घरपोच मिळणार

 • 03:27 PM

  रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; रुग्णालयातील वॉर्डबॉय निघाला आरोपी

 • 03:25 PM

  लवकरच देशात विरोधी पक्षांची भक्कम आघाडी उभी राहील आणि या आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्ष असेल- शिवसेना खासदार संजय राऊत

All post in लाइव न्यूज़