लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं उत्तर, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले... - Marathi News | javed akhtar praised dhurandhar franchise talks about those who lebelled it as propaganda movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं उत्तर, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...

मला माहित नाही की प्रोपागंडा चित्रपट म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, पण... ...

'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु - Marathi News | dhurandhar fame director aditya dhar to work with ranveer singh again planning next larger than life cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु

'उरी' आणि 'धुरंधर'नंतर आदित्य धर आणखी काय कमाल करणार? ...

हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने केला खुलासा - Marathi News | ranveer singh reveals which character was difficult to play hamza or khilji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने केला खुलासा

'पद्मावत'चा 'खिलजी' की 'धुरंधर'चा 'हमजा'? रणवीर सिंह म्हणाला... ...

"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Rakesh Bedi funny reaction on viral news about him getting 1 crore bonus from aditya dhar for dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ

राकेश बेदींना आदित्य धरने १ कोटीचा बोनस दिल्याची चर्चा झाली. ...

"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल - Marathi News | after dhurandhar 2 what is next story rizwan actor mustafa ahmad talk about this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

पाकिस्तानात भारतीय एजंट म्हणून काम करणाऱ्या जमील जमाली आणि रिझवानचं काय होईल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर याविषयी सिनेमात रिझवानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने खुलासा केला आहे. ...

राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक? - Marathi News | makers of dhurandhar aditya dhar and lokesh dhar gave 1 crore cheque to rakesh bedi as bonus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक?

जमील जमालीची भूमिका साकारणारे राकेश बेदी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

"प्रत्येक कलाकारासोबत ते...", 'धुरंधर'च्या सेटवर रणवीर कसा वागायचा? सारा अर्जुनने खरं काय ते सांगितलं - Marathi News | sara arjun praise dhurandhar co actor ranveer singh share her working experience   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रत्येक कलाकारासोबत ते...", 'धुरंधर'च्या सेटवर रणवीर कसा वागायचा? सारा अर्जुनने खरं काय ते सांगितलं

“सह-अभिनेता म्हणून...", सारा अर्जुनने सांगितला रणवीर सिंगसोबत काम करण्याचा अनुभव, आठवण सांगत म्हणाली-"आपल्या प्रत्येक सीनसाठी ते..." ...

रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल? - Marathi News | youth 6 crore budget tamil movie trending on ott beats ranveer singh dhurandhar where to watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

६ कोटी बजेट अन् कमाई तब्बल...; ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा, 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलात का? ...