शिवला अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका शाळकरी मुलीनेच त्याला लग्न कधी करणार असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगला छोटा पुढारी कंटाळला आहे. त्याने पोलिसांत तक्रार नोंदवत हे थांबलं नाही किंवा कारवाई झाली नाही तर आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं आहे. ...