lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi 3 Latest news, Bigg Boss marathi 3 episodes

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 3, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy  Shivlila Patil, Sonali Patil, Vishhal Nikam, Sneha Wagh, Utkarsh Shinde, Mira Jagganath, Trupti Desai,बिग बॉस मराठीचे हे 3 पर्व असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार आहेत.Aavishkar Darwhekar, Surekha Kudachi, Vikas Patil, Gayatri Datar, Shivlila Patil
Read More
अमरावतीचा वाघ डेझी शाहच्या प्रेमात? अफेअरच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन - Marathi News | Shiv Thakre breaks silence on affair rumours with Daisy Shah he says he is good friend of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमरावतीचा वाघ डेझी शाहच्या प्रेमात? अफेअरच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन

शिव ठाकरेने नुकतीच हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. ...

अभिनेता प्रसाद जवादेनं घटवलं तब्बल २८ किलो वजन, सांगितलं वेटलॉस सीक्रेट - Marathi News | 'Bigg Boss' Marathi fame Prasad Jawade lost 28 kg weight, told weight loss secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता प्रसाद जवादेनं घटवलं तब्बल २८ किलो वजन, सांगितलं वेटलॉस सीक्रेट

Prasad Jawade : 'पारू' मालिकेत आदित्य किर्लोस्कराची भूमिका साकारत असलेल्या प्रसाद जवादेने आदित्यच्या लूकसाठी खूप मेहनत घेतली. दरम्यान आता त्याने घेतलेल्या मेहनतीचा प्रवास शेयर केला. त्याने जवळपास २८ किलो वजन घटविले आहे. ...

'समोर आलास तर...' बॉडी शेमिंग करणाऱ्या युजरला मेघा धाडेचं सणसणीत उत्तर - Marathi News | bigg-boss-marathi-fame-actress-megha-dhade-answer-trollers-who-troll-for-weight-gain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समोर आलास तर...' बॉडी शेमिंग करणाऱ्या युजरला मेघा धाडेचं सणसणीत उत्तर

Megha dhade: मेघाने अलिकडेच सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत या दोघींसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मेघा आणि सईला वजनावरुन ट्रोल केलं आहे. ...

बाथटबमध्ये बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचं क्लासी फोटोशूट; bigg boss मुळे आली होती चर्चेत - Marathi News | marathi actress amruta dhongade Classy photo shoot in bathtub | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाथटबमध्ये बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचं क्लासी फोटोशूट; bigg boss मुळे आली होती चर्चेत

Amruta dhongade: अमृताने काळ्या रंगाच्या डिझायनर वनपीस शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. ...

Video: रोमॅण्टिक हिरो झाले अभिजीत बिचुकले; प्रेम कवितांच्या अल्बममध्ये दिसली लव्हर बॉयची झलक - Marathi News | abhijit-bichukale-new-album-song-on-the-occasion-of-valentines-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रोमॅण्टिक हिरो झाले अभिजीत बिचुकले; प्रेम कवितांच्या अल्बममध्ये दिसली लव्हर बॉयची झलक

Abhijeet bichukale: अभिजीत बिचुकले यांचा रोमॅण्टिक अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ...

Shiv Thakare : टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड; शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण - Marathi News | Bald, large blisters on face; Shiv Thackeray's fans were shocked to see him begging on the streets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड; शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण

Shiv Thakare : सध्या शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याची अवस्था पाहून चाहते चितेंत पडले आहेत. या व्हिडीओत तो रस्त्यावर भीक मागताना दिसतो आहे. ...

अखेर शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे अडकले लग्नबेडीत, या ठिकाणी पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Finally, Shivani Surve and Ajinkya Nanavare got stuck in the wedding ring, the wedding ceremony was held at this place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे अडकले लग्नबेडीत, या ठिकाणी पार पडला विवाह सोहळा

Shivani Surve And Ajinkya Nanaware Wedding : अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी आज गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे. ...

प्रसाद जवादे-अमृता देशमुखने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा फोटो - Marathi News | Prasad Jawade-Amruta Deshmukh celebrate first Makar Sankrant after marriage, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद जवादे-अमृता देशमुखने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा फोटो

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade). ...