लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे

Mumbai-pune express way, Latest Marathi News

Mumbai-Pune Expressway landslide: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली; पुण्याकडे जाणारी एक लेन सुरु - Marathi News | Mumbai-Pune Expressway landslide at bhor ghat; A lane towards Pune started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai-Pune Expressway landslide: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली; पुण्याकडे जाणारी एक लेन सुरु

Mumbai-Pune Expressway landslide: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्या बाजुने बोरघाटात दरड कोसळली आहे. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ...

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार - Marathi News | 'Mulgi Jhali Ho' fame actor robbed accused is Arrested; Thanks to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार

'Mulgi Jhali Ho' fame actor robbed : एका कार चालकाने संमोहित करुन त्याच्याकडून ५० हजार रुपये लुबाडले होते. भानावर येताच योगेशने या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली.  ...

Accident: अपघातातील जखमींच्या मदतीसाठी थांबले; एक्स्प्रेस वेवर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Two died in majour accident on Mumbai-pune Express way near panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Accident: अपघातातील जखमींच्या मदतीसाठी थांबले; एक्स्प्रेस वेवर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Mumbai-pune Express way Accident: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर किलोमीटर 8 च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट टॅक्सीला कंटेनरने मागून धडक दिली होती. ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात; ५ ठार, ५ जखमी - Marathi News | Five vehicles collide on Mumbai-Pune expressway; 5 killed, 5 injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात; ५ ठार, ५ जखमी

Five vehicles collide on Mumbai-Pune expressway : हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात  झाला आहे. ...

FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज... - Marathi News | Want to buy FASTag? paytm, sbi or ICICI, know in detail | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...

FASTag for tollplaza, car : फास्टॅगद्वारे (FASTag) टोल नाक्यांवरील रांगांमधून लवकर मुक्ती मिळते असा सरकारचा दावा आहे. यामध्ये काही त्रुटी देखील आहेत. त्या दूर केल्या तर फास्टॅग फायद्याचा ठरणार आहे. ...

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरची केबिन जळून खाक  - Marathi News | Burnt trailer cabin near Amritanjan bridge on Mumbai-Pune expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरची केबिन जळून खाक 

fire : बोरघाटाची चढण चढून पुण्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रेलरच्या केबिनला अचानक आग लागली. यामध्ये प्रसंगावधान राखत चालक केबिनमधून बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ...

साखरपुड्याला निघालेली बस किवळे पुलावर पलटली; २५ प्रवासी जखमी, तिघे गंभीर - Marathi News | 25 passengers injured, three in critical condition in bus accident in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साखरपुड्याला निघालेली बस किवळे पुलावर पलटली; २५ प्रवासी जखमी, तिघे गंभीर

Bus Accident in Pune, PCMC: सर्व जखमींना निगडी व चिंचवड येथील खाजगी  रुग्णालयात  तातडीने दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.  ...

खबरदार  ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसाल तर! नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली - Marathi News | Beware of fast tag lanes! Double toll collection since November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खबरदार  ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसाल तर! नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली

Fastag Charges: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ लेन आहेत. सर्व लेनमधून ‘फास्ट टॅग’सह अन्य पर्यायांद्वारे टोल वसुली होत होती. ...