लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मराठी बातम्या

Mumbai-pune express way, Latest Marathi News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण आग, बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Fierce fire in bus on Mumbai-Pune expressway, bus burnt down, luckily no casualties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण आग, बस जळून खाक

Bud Burn On Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज रात्री एक मोठी दुर्घटना घडली. एक्स्प्रेस वेवरील खोपोलीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही दुर्घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ...

द्रुतगती मार्ग आठपदरी होणार एमएसआरडीसीचा प्रस्ताव सरकारकडे, ५५०० कोटींचा खर्च - Marathi News | MSRDC's proposal to Govt to make Mumbai Pune expressway eight-lane, cost 5500 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द्रुतगती मार्ग आठपदरी होणार एमएसआरडीसीचा प्रस्ताव सरकारकडे, ५५०० कोटींचा खर्च

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ९४ किमी लांबीचा असून प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या सहापदरी महामार्गाची उभारणी २००२ मध्ये करण्यात आली. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार - Marathi News | 12 to 2 blocks today on the Mumbai-Pune Expressway; Traffic will be completely closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना आणि बसला खोपोली एक्झिट किलो मीटर ३९ येथून वळण घेता येईल.  ...

प्रचंड वाहतूक कोंडी, तासनतास खोळंबा, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरच लोकांची सुट्टी वाया - Marathi News | Huge traffic jams, hours-long delays, people holiday on the Mumbai-Pune Expressway itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचंड वाहतूक कोंडी, तासनतास खोळंबा, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरच लोकांची सुट्टी वाया

Mumbai-Pune Expressway : सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने लोक कुटुंबकबिल्यासह फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. सुट्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या लोकांच्या वाहनांची गर्दी झाल्याने ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ...

Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे महामार्गावर आज ३ तासांचा ब्लॉक; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या... - Marathi News | 3 hour block on Mumbai-Pune highway today; What is the alternative mode of transportation? Find out... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे महामार्गावर आज ३ तासांचा ब्लॉक; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या...

Mumbai Pune Express Way : या काळात मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.  ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लायब्ररी पाहून भारावून गेले मिलिंद गवळींनी; म्हणाले, ' 'कलाकार म्हणून...' - Marathi News | Milind Gawli was overwhelmed by the library on the Mumbai-Pune Express Highway; Said, "As an artist..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लायब्ररी पाहून भारावून गेले मिलिंद गवळींनी; म्हणाले...

Milind gawali: अलिकडेच त्यांना मुंबई-पुणे महामार्गावर एक लायब्ररी दिसली. या लायब्ररीतला एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ...

मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुपरफास्ट; द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना वाढणार मार्गिका - Marathi News | Mumbai-Pune travel will be more superfast; The expressway will be extended on both sides | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुपरफास्ट; द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना वाढणार मार्गिका

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे. यामुळे या द्रुतगती मार्गावरची ... ...

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, आज दुपारी दोन तास वाहतूक बंद राहणार  - Marathi News | Traffic block on Mumbai-Pune Expressway, traffic will be closed for two hours today afternoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, आज दुपारी दोन तास वाहतूक बंद राहणार 

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे बोगद्याजवळ दरड कोसळ्याने चिखल आणि माती ही महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आही होती ...