लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..." - Marathi News | tanvi kolte Bigg Boss Marathi 6 winner reaction after winning trophy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."

'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. त्यावेळी तन्वीने केलेलं विधान चर्चेत आहे. काय म्हणाली? ...

'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात 'राजा शिवाजी' सिनेमातील अभिषेक बच्चन आणि जिनिलियाची खास एन्ट्री - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Grand Finale Riteish Deshmukh Genelia Abhishek Bachchan Watch Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात 'राजा शिवाजी' सिनेमातील अभिषेक बच्चन आणि जिनिलियाची खास एन्ट्री

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडचा 'ज्युनिअर बी' म्हणजेच अभिषेक बच्चन आणि महाराष्ट्राची लाडकी 'वहिनी' जिनिलिया देशमुख खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता - Marathi News | actress tanvi kolte is winner of Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: १०० दिवसांच्या खेळाला आज पूर्णविराम लागला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी तन्वीच विजयी होणार, असा अंदाज लावला होता. आता प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असं म्हणता ...

विशाल कोटियन गेला घराबाहेर! आता राकेश बापट आणि तन्वी कोलतेपैकी कोण जिंकणार? सर्वांना उत्सुकता - Marathi News | Vishal Kotian evicted from bigg boss marathi 6 grand finale live updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल कोटियन गेला घराबाहेर! आता राकेश बापट आणि तन्वी कोलतेपैकी कोण जिंकणार? सर्वांना उत्सुकता

टॉप ३ पैकी विशाल कोटियनला 'बिग बॉस मराठी ६'च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. विशालच्या घराबाहेर जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे ...

Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला - Marathi News | anushree mane evicted from Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला

अनुश्री मानेला  'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर जावं लागलं. सर्वांना वाटत होतं अनुश्री टॉप २ पर्यंत मजल मारुन घराचे लाईट्स बंद करुन  बाहेर येईल. परंतु अनुश्रीचं अचानक चौथ्या नंबरला एविक्शन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे.  ...

Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का - Marathi News | deepali sayed evicted from bigg boss marathi 6 grand finale live updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का

रितेश देशमुखच्या उपस्थितीत 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेचं पहिलं एविक्शन पार पडलं. यात अभिनेत्री दिपाली सय्यद घराबाहेर पडली आहे. ...

BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं! - Marathi News | Ruchita Jamdar, Prajakta Shukre karan sonawane not attend bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं!

ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली.  'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक? ...

Bigg Boss Marathi 6: अभी ना जाओ छोडकर...! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेशने वाहिली आशा भोसले यांना आदरांजली - Marathi News | riteish deshmukh remember asha bhosale in Bigg Boss Marathi 6 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: अभी ना जाओ छोडकर...! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेशने वाहिली आशा भोसले यांना आदरांजली

ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच रितेशने आणि 'बिग बॉस मराठी ६'च्या टीमने दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली ...