Join us

Filmy Stories

Top Stories

हिरामंडी: 'ते मला किस करत होते अन् मी..'; उस्तादजीने सांगितला संजय लीला भन्साळींचा किस्सा - Marathi News | heeramandi-ustaadji-aka-indresh-malik-in-tears-emotional-says-sanjay-leela-bhansali-hugs-and-kissed-his-sweaty-cheeks | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :हिरामंडी: 'ते मला किस करत होते अन् मी..'; उस्तादजीने सांगितला संजय लीला भन्साळींचा किस्सा

Indresh malik: सीरिजच्या प्रीमियर वेळी भन्साळींनी सगळ्यांसमोर मला किस केलं, असा खुलासा इंद्रेशने केला. ...

Heeramandi : मोलकरणीसोबतच्या इंटिमेट सीन्सवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Heeramandi: Sonakshi Sinha breaks silence on intimate scenes with maid, says... | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :Heeramandi : मोलकरणीसोबतच्या इंटिमेट सीन्सवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली...

Sonakshi Sinha on Heeramandi:संजय लीला भन्साळींची वेबसीरिज हीरामंडीमध्ये असे बरेच सीन आहेत, जे पाहून काही प्रेक्षक चकीत झाले आहेत. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हाने मोलकरणीसोबत इंटिमेट सीन दिले आहेत, जे चर्चेत आले आहेत. दरम्यान आता यावर अभिनेत्रीने मौन ...

'हिरामंडी'च्या 'मल्लिकाजान'च्या सौंदर्यावर लाखो घायाळ; मनिषा कोईरालाचा हेवी लूक चर्चेत - Marathi News | heeramandi fame bollywood actress manisha koirala photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :'हिरामंडी'च्या 'मल्लिकाजान'च्या सौंदर्यावर लाखो घायाळ; मनिषा कोईरालाचा हेवी लूक चर्चेत

manisha koirala: नुकतंच मनिषाने एक फोटोशूट केलं आहे. हेवी डिझायनर ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. ...

हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन - Marathi News | heeramandi-cast-fees-budget-sonakshi-sinha-fardeen-khan-manisha-koirala-aditi-rao-haydari | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन

Heeramandi: हिरामंडीसाठी सर्वाधिक कमी मानधन शर्मिन सहगल हिला मिळालं आहे. संजय लीला भन्साळी शर्मिनचे काका असून त्यांनी तिला किरकोळ मानधन दिलं आहे. ...

सिनेमात कधी बहीण, कधी आई; आता अभिनेत्री पन्नाशीत हिरोईन बनून ओटीटीवर करतेय बक्कळ कमाई - Marathi News | actress Shefali Shah got old age roles in films now she is popular lead actress in OTT | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :सिनेमात कधी बहीण, कधी आई; आता अभिनेत्री पन्नाशीत हिरोईन बनून ओटीटीवर करतेय बक्कळ कमाई

ओटीटीमुळे नशीबच बदललं, अभिनेत्रीला वयाच्या 50 व्या वर्षी मिळताएत लीड हिरोईनच्या भूमिका ...

प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ - Marathi News | OTT new released from Animal to Aquaman watch your favourite content this weekend | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ

रणबीरचा Animal तर आलाच आणखी ओटीटीवर काय पाहण्यासारखं आहे वाचा ...

जय श्रीराम...! 'सिया के राम' ते 'आदिपुरुष'; OTTवर बघता येतील रामायणावर आधारीत 'हे' खास शो - Marathi News | siya ke ram adipurush ram setu legend of hunuman watch ramayan related shows and movies on ott | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :जय श्रीराम...! 'सिया के राम' ते 'आदिपुरुष'; OTTवर बघता येतील रामायणावर आधारीत 'हे' खास शो

अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रामायणाचा इतिहास दाखवला गेला आहे. हे खास शो आणि चित्रपट तुम्ही ओटीटीवरही पाहू शकता. ...

इंडियन पुलिस फोर्स ते कुब्रा! हा weekend ठेवा राखून; OTT रिलीज होतायेत हे दमदार सिनेमा, वेबसीरिज - Marathi News | ott-release-this-week-indian-police-force-and-these-web-series-and-film-will-make-your | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :इंडियन पुलिस फोर्स ते कुब्रा! यावेळी weekend होणार खास

OTT: यावेळचा विकेंड होणार खास, रिलीज होतायेत जबरदस्त सिनेमा अन् वेबसीरिज ...