लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Cannes 2022 : झोपेतून उठून आलीस का? दीपिका पादुकोणची हेअर स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | deepika padukone cannes look red gown messy hairdo netizens trolls | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :झोपेतून उठून आलीस का? दीपिका पादुकोणची हेअर स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Deepika Padukone at Cannes 2022 Red Carpet 3 rd Day: बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण कान्सच्या तिसऱ्या दिवशी रेड कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली आणि ट्रोल झाली. ...

75th annual Cannes Film Festival: दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण.. - Marathi News | Deepika Padukon's catchy tigeress look in Cannes festival. Her Sequien shimmari saree look makes some disappointment  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण..

Deepika Padukon In Cannes festival: आपला देश असो किंवा मग परदेश, साडीतले सौंदर्य नेहमी सगळेकडेच उठून दिसते... त्यामुळेच तर सध्या सगळीकडे गाजतो आहे दीपिकाचा कान्स फेस्टिव्हलमधला साडी लूक. ...

Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य - Marathi News | Cannes 2022 Netizens Feel Pain As They Notice Deepika Padukone’s Struggling Ears | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य

Cannes 2022 : बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरणार आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. ...

Deepika Padukone at Cannes 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर ‘मस्तानी’ साडीत अवतरली, कलेजा खल्लास करून गेली - Marathi News | Cannes Film Festival 2022 Deepika Padukone stuns in a black and gold saree on the Cannes red carpe | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Ufff : कान्सच्या रेड कार्पेटवर ‘मस्तानी’ साडीत अवतरली, कलेजा खल्लास करून गेली...!!

Deepika Padukone at Cannes 2022 Red Carpet: होय, कान्स सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी दीपिकाने माहौल केला. रेड कार्पेटवर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ...

Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो - Marathi News | Cannes Film Festival 2022 deepika Padukone's First Official Appearance As A Jury Member At Cannes | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे. ...

प्रभासच्या बिग बजेट सिनेमात दीपिका पादुकोणनंतर झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, 'Project ke' आहे या कारणामुळे स्पेशल - Marathi News | Disha Patani to join Prabhas and Deepika Padukone's Project K, gets a special welcome | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रभासच्या बिग बजेट सिनेमात दीपिका पादुकोणनंतर झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, 'Project ke' आहे या कारणामुळे स्पेशल

'बाहुबली' फेम प्रभास(Prabhas)चा चित्रपट 'प्रोजेक्ट के' (Project K)मध्ये दीपिका पादुकोण(Deepika Padukone)सोबत आता आणखी एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत - Marathi News | bollywood actress school photo with medals and certificates viral difficult to recognize actress in boy cut hair | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत

Deepika padukone: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये  एक चिमुकली शाळेच्या गणवेशात दिसत असून तिच्या हातात काही सर्टिफिकेट्स आणि मेडल्स दिसत आहेत. ...

KGF स्टार यशला करायचंय बॉलिवूडमधील या अभिनेत्रीसोबत काम, यामागचं कारणही आहे खास - Marathi News | KGF star Yash wants to work with this Bollywood actress, reason is special | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :KGF स्टार यशला करायचंय बॉलिवूडमधील या अभिनेत्रीसोबत काम, यामागचं कारणही आहे खास

साऊथचा सुपरस्टार यश (Yash) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या KGF Chapter 2 या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. ...