लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
"शरद पवारांना देव आठवले", लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर भाजपने घेरले - Marathi News | "Sharad Pawar remembers God", Lalbagh surrounded by BJP after Raja's darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना देव आठवले", लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर भाजपने घेरले

Sharad Pawar Lalbaugcha Raja : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या दर्शनानंतर भाजपने पवारांना निशाणा साधला. ...

आधी टाळलं, पण अखेर भेटलेच! अमित शाह-अजित पवारांची विमानतळावर भेट, काय चर्चा झाली? - Marathi News | Amit Shah Ajit Pawar met at the airport what was discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी टाळलं, पण अखेर भेटलेच! अमित शाह-अजित पवारांची विमानतळावर भेट, काय चर्चा झाली?

अजित पवार हे मुंबईत असूनही अमित शाह यांच्या भेटीसाठी न गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ...

अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण... - Marathi News | Where is Ajit Pawar? Shinde Fadnavis visited Lalbagh with Amit Shah, Dada in Mumbai but also not attending GST meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण...

शिंदेंचे मंत्री एकामागोमाग एक अजित पवारांना थेट टार्गेट करत आहेत. कोण म्हणतोय त्यांच्यासोबत बसल्यावर उलटी येते, कोण म्हणतोय अजित पवारांकडील अर्थ खाते नालायक. ...

अजित पवार गटाला बसणार फटका; विदर्भातील १० जिल्हाध्यक्ष पक्ष अन् सरकारवर नाराज? - Marathi News | Vidarbha 10 district presidents of Ajit Pawar NCP are angry with the party and Mahayuti government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाला बसणार फटका; विदर्भातील १० जिल्हाध्यक्ष पक्ष अन् सरकारवर नाराज?

आजच्या जिल्हाध्यक्ष बैठकीत आम्ही जे काही ठराव मांडू त्याबद्दल आमचे विदर्भातील नेते प्रफुल पटेल आणि संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना वेळ देऊन व्यथा मांडणार आहे. ...

मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र - Marathi News | Amit Shah high voltage meeting in Mumbai 7 mantras given to leaders to bring power in maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र

अमित शाह यांनी नेत्यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबतचा कानमंत्र दिला आहे. ...

"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट - Marathi News | Supriya Sule's post after Devendra Fadnavis' 'that' statement, "...he has publicly admitted it" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

Supriya Sule Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली.  ...

बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं; अजित पवारांचे विधानसभा न लढविण्याचे संकेत? - Marathi News | If this is going to happen in Baramati it is better not to stand Ajit Pawar indication of not contesting the Assembly? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं; अजित पवारांचे विधानसभा न लढविण्याचे संकेत?

कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे, मग तुम्ही १९९१ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या कामांची त्याच्याशी तुलना करा ...

जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय? - Marathi News | Maharashtra Election 2024- Controversy between BJP, Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP in Mahayuti over Seat Sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?

जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ...