विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky Kaushal On Santosh Juvekar Trolling: संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं, त्यावर विकी कौशल आणि छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काय म्हणाले, जाणून घ्या ...
katrina kaif vs aishwarya rai net worth : कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय या दोघीही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री. दोघांनीही बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देत प्रसिद्धी आणि पैसा कमावला ...
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ला स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलिकडेच तिने संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. ...
Karan Aujla IPL Betting Loss: एका प्रसिद्ध बॉलिवूड गायकाने पंजाब किंग्ज संघावर ३ कोटींचा सट्टा लावला होता. परंतु पंजाबची टीम हरल्याने त्या गायकाचं मोठं नुकसान झालंय ...