Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"थलपतीला सांगा…" चाहत्याच्या विनंतीवर तृषा कृष्णन लाजली; विजय यांच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा जोर - Marathi News | Trisha Krishnan Blushes After Fans Mention Thalapathy Vijay Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"थलपतीला सांगा…" चाहत्याच्या विनंतीवर तृषा कृष्णन लाजली; विजय यांच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा जोर

थलापती विजय यांचं नाव घेत चाहत्यानं तृषा कृष्णनला केली खास विनंती, अभिनेत्री लाजली! ...

"मला भीती...", पद्मिनी कोल्हापूरेंनी सांगितला ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव,नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actress padmini kolhapure share work experience with rishi kapoor in romantic song says i was nervous | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला भीती...", पद्मिनी कोल्हापूरेंनी सांगितला ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव,नेमकं काय घडलेलं?

"मी खूप घाबरले होते, कारण...",पद्मिनी कोल्हापूरेंनी सांगितला ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या-"संपूर्ण शूटिंगदरम्यान..." ...

"तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला - Marathi News | kiara advani talk that her daughter shouldn't date just one guy, except when getting married | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तिने एकाच मुलाला डेट करु नये, याशिवाय लग्न करताना..."; कियारा अडवाणी तिच्या लेकीला रिलेशनशिपबद्दल देणार 'हा' सल्ला

अभिनेत्री कियारा अडवाणीने अलीकडेच तिची मुलगी सराय्या (Saraayah) मोठी झाल्यावर तिला प्रेमाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल कोणता सल्ला द्यायला आवडेल, यावर जाहीरपणे भाष्य केले आहे. ...

'गोलमाल ५'साठी अक्षय कुमारला अजय देवगणपेक्षा जास्त मानधन? आता निर्मात्यांनीच केला खुलासा - Marathi News | Golmaal 5 Makers Dismiss Rumors Akshay Kumar 40 Crore Fee Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गोलमाल ५'साठी अक्षय कुमारला अजय देवगणपेक्षा जास्त मानधन? आता निर्मात्यांनीच केला खुलासा

अक्षय कुमार 'गोलमाल ५' या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख सेटवर कसा वागतो? भाग्यश्रीने थेट शब्दातच सांगून टाकलं - Marathi News | Bhagyashree Jijabai In Riteish Deshmukh Raja Shivaji Reveals His Direction Style Film Set Behavior | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख सेटवर कसा वागतो? भाग्यश्रीने थेट शब्दातच सांगून टाकलं

रितेश देशमुखच्या एका फोनवर भाग्यश्रीने पटकथा न ऐकताच 'राजा शिवाजी'साठी दिला होता होकार ...

तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी केलं 'इतकं' कलेक्शन - Marathi News | karuppu movie box office collection day 1 starring suriya and trisha krishnan | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी केलं 'इतकं' कलेक्शन

ये बात! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं, केली इतकी कमाई ...

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका! निर्मिती सावंत-पूजा सावंत यांच्या 'कपबशी'चा टीझर बघाच - Marathi News | cupbashi marathi movie teaser starring pooja sawant nirmiti sawant rishi manohar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका! निर्मिती सावंत-पूजा सावंत यांच्या 'कपबशी'चा टीझर बघाच

अनोख्या कथेवर आधारित 'कपबशी' या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, या दमदार  टीजरने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. ...

"म्हातारी झाली,वेगळीच दिसते...", आई झाल्यानंतर रुबिना दिलैकला ऐकावे लागले टोमणे, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली... - Marathi News | television actress rubina dilaik slam trollers react on body shaming says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"म्हातारी झाली,वेगळीच दिसते...", आई झाल्यानंतर रुबिना दिलैकला ऐकावे लागले टोमणे, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

आई झाल्यानंतर अभिनेत्री बॉडी शेमिंगमुळे ट्रोल;दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली... ...

'हेरा फेरी' फेम प्रियदर्शनची लेकही लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्यांदाच cannes ला गेली आणि जगात चर्चा झाली - Marathi News | Hera Pheri fame Priyadarshan's daughter kalyani priyadarshan glamrous look at cannes 2026 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'हेरा फेरी' फेम प्रियदर्शनची लेकही लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्यांदाच cannes ला गेली आणि जगात चर्चा झाली

हेरा फेरी सिनेमा सर्वांना आठवत असेलच. परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी या जोडीने हा सिनेमा गाजवला. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. प्रियदर्शन यांची मुलगीही अभिनेत्री असून ती पहिल्यांदाच कान्सला गेली आणि तिची जगात चर्चा झाली. ...