तब्बल ५ वर्षांनी प्राजक्ता गायकवाड स्टार प्रवाहवरील मालिकेतून कमबॅक करत आहे. 'पाठराखीण' या नव्या मालिकेत प्राजक्ता दिसणार आहे. महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेदेखील या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. ...
'एक दिन'च्या स्पेशल इव्हेंटमध्ये लेकाचा अभिनय पाहून आमिरला अश्रू अनावर झाले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आमिरने त्याच्या लेकाचं कौतुक केलं आहे. आमिरने जुनैदची तुलना स्वत:शीच करत "तो लंबी रेस का घोडा" असल्याचं म्हटलं आहे. ...