म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Atul Kulkarni News: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता. आता श्रीनगरमधील लाल चौकातून त्यांनी देशवासियांना एक जबरदस्त संदेश दिला आहे. ...
अतुल कुलकर्णींनी आज सकाळीच ते मुंबईहून काश्मीरला जात असल्याचं सांगितलं. अतुल कुलकर्णींनी काश्मीरला गेल्यावर त्यांना आलेला अनुभव शेअर केलाय. शिवाय लोकांना खास आवाहनही केलंय. अतुल कुलकर्णींनी अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत (Atu ...
काही कलाकारांनीही याबाबत तशा इच्छा व्यक्त केल्याचं आपण ऐकलं असेल. पण, अतुल कुलकर्णींना मात्र असं अजिबात वाटत नाही. त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...