लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर! - Marathi News | Allu Arjun Atlee Kumar Marathi Actress in Aa22xa6 Cast Deepika Rashmika Samantha Janhvi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर!

ती मराठमोळी अभिनेत्री कोण? ...

रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं? - Marathi News | rashmika mandanna upcoming movie mysaa announcement pan india film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं?

भारतीय मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. ही अभिनेत्री आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसत आहे ...

कन्फर्म! 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनचा 'शक्तिमान' अवतार, रणवीरचा पत्ता कट - Marathi News | south star allu arjun to play shaktiman role after mukesh khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनचा 'शक्तिमान' अवतार, रणवीरचा पत्ता कट

रणवीर सिंहनंतर साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. आता अखेर शक्तिमानसाठी अल्लू अर्जुनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. ...

दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट - Marathi News | Sandeep Reddy vanga removed allu arjun from big project after deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट

आधी दीपिकाला काढलं, आता संदीप वांगा रेड्डींनी अल्लू अर्जुनचाही केला पत्ता कट! मोठ्या प्रोजेक्टमधून दिला डच्चू ...

'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर - Marathi News | deepika padukone entry in atlee kumar  AA22xA6 movie after exit from spirit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

'स्पिरिट'नंतर दीपिकाने 'कल्कि २'मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...

"आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव - Marathi News | Gaddar Telangana Film Awards Allu Arjun Bags Best Actor For Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव

अल्लू अर्जूनच्या करिअरची गाडी सध्या चांगलीच धावतेय. ...

आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार! - Marathi News | Most Popular Male Film Stars In India April 2025 Ormax Top 10 Actors Prabhas Shahrukh Salman Khan Allu Arjun Akshay Kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

कोण आहे भारतीयांचा आवडता कलाकार? यंदा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित! ...

आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत', अर्जुनच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्याला मिळाली ऑफर? - Marathi News | Aamir Khan s dream project Mahabharat allu arjun may seen as arjun in the movie rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत', अर्जुनच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्याला मिळाली ऑफर?

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आमिर खानने 'महाभारत' सिनेमावर भाष्य केलं होतं. ...